Jump to content

"ब्रह्मकमळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{अशुद्धलेखन}}
{{अशुद्धलेखन}}
[[चित्र:Night Blooming Cereus.jpg|right|thumb|ब्रह्मकमळ]]

'''ब्रह्मकमळ''' (शास्त्रीय नाव: ''Epiphyllum oxypetalum'') हे कॅक्टस वर्गातील एक झुडुप आहे. कॅक्टस वर्गातील असूनही त्याच्या पानांना काटे नसतात. पाने मांसल, लांबट, पोपटी हिरव्या रंगाची असून, त्याला पानांवरच पावसाळ्यात वर्षातून एकदा खूप मोठ्या आकाराची, पांढऱ्या रंगाची, सुगंधित फुले येतात. ही फुले मध्यरात्रीच्या सुमारास पूर्ण उमलतात, व सकाळपर्यंत कोमेजतात. एकाच दिवशी अनेक घरांतील ब्रह्मकमळे एकाच वेळी फुलतात, ही आश्चर्याची गोष्ट समजली जाते. फुलांचा पांढरा रंग व मध्यरात्रीचे उमलणे यापाठी कीटकांना परागसिंचनासाठी आकर्षित करण्याचा हेतू असतो. या वनस्पतीला वाढीसाठी भरपूर उन्हाची आवश्यकता असते. या वनस्पतीची लागवड पाने कुंडीत लावून करता येते.
'''ब्रह्मकमळ''' (शास्त्रीय नाव: ''Epiphyllum oxypetalum'') हे कॅक्टस वर्गातील एक झुडुप आहे. कॅक्टस वर्गातील असूनही त्याच्या पानांना काटे नसतात. पाने मांसल, लांबट, पोपटी हिरव्या रंगाची असून, त्याला पानांवरच पावसाळ्यात वर्षातून एकदा खूप मोठ्या आकाराची, पांढऱ्या रंगाची, सुगंधित फुले येतात. ही फुले वर्षातून एकदा, जुलै ते सप्टेंबरच्या दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास पूर्ण उमलतात, व सकाळपर्यंत कोमेजतात. एकाच दिवशी अनेक घरांतील ब्रह्मकमळे एकाच वेळी फुलतात, ही आश्चर्याची गोष्ट समजली जाते. फुलांचा पांढरा रंग व मध्यरात्रीचे उमलणे यापाठी कीटकांना परागसिंचनासाठी आकर्षित करण्याचा हेतू असतो. या वनस्पतीला वाढीसाठी भरपूर उन्हाची आवश्यकता असते. या वनस्पतीची लागवड पाने कुंडीत लावून करता येते.

नीलगिरीच्या जंगलात गुलाबी रंगाची ब्रह्मकमळे आढळतात. याची फुले गुलाबी असून, ती दिवसा उमलतात.
निलगिरीच्या जंगलात गुलाबी रंगाची ब्रह्मकमळे आढळतात. याची फुले गुलाबी असून, ती दिवसा उमलतात.
निवडुंगाच्या (Cactaceae) कुळात जन्मलेले ‘ब्रह्मकमळ’ हे त्यापैकीच होय. वास्तविक निवडुंग म्हटला की, त्याला काटे असतातच अशी आपली समजूत असते. काटे असणारे फडय़ा निवडुंग (Opuntia) आणि त्रिधारी निवडुंग (Euphorbia) कुंपणासाठी वापरले जातात.
निवडुंगाच्या (Cactaceae) कुळात जन्मलेले ‘ब्रह्मकमळ’ हे त्यापैकीच होय. वास्तविक निवडुंग म्हटला की, त्याला काटे असतातच अशी आपली समजूत असते. काटे असणारे फड्या निवडुंग (Opuntia) आणि त्रिधारी निवडुंग (Euphorbia) कुंपणासाठी वापरले जातात.

ब्रह्मकमळ - या मराठी नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कमळाला ‘बेथेलहॅम लिली’ (Bethelham Lily) असे म्हणतात. त्याचे वानसशास्त्रीय गोत्र ‘एपिफायलम’ असून त्याच्या ‘एपिफायलम फायलॅन्थस्’ आणि ‘एपिफायलम क्रिनॅटम’ अशा दोन जाती आहेत. यातील दुसरी जात आपल्या भारतात आढळते. निवडुंगाच्या कुळात जन्मलेली ही जात मूळ परदेशीयच. मेक्सिको, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिका इत्यादी भागातून ही जात बागेची शोभा वाढविण्यासाठी भारतात आणली गेली.

ओळ १३: ओळ १३:
पांढऱ्या रंगाची, सुमारे ४ ते १२ इंच लांबीची ही फुले जुलै महिन्याच्या अखेरीस वा ऑगस्ट महिन्यात उमलतात. ज्या दिवशी उमलतात त्या दिवशी पाऊस थांबलेला असतो. कळी मोठी होताच सायंकाळी उमलण्याची प्रक्रिया सुरू होऊन मध्यरात्रीपर्यंत फूल पूर्ण उमलले जाते. ‘निशोन्मीलित’ अशा या ब्रह्मकमळाची शोभा अवर्णनीय आहे. दले, पाकळ्या, पुंकेसर व स्त्रीकेसर इ. विविध भागांची या ब्रह्मकमळातील रचना कुतूहल निर्माण करणारी आहे. म्हणूनच आकर्षक देहयष्टी नसतानाही या वनस्पतीने मानवी जीवनात विशेष स्थान मिळविले आहे. या बाबतीत त्याचा सुगंधही बऱ्याच अंशी कारणीभूत आहे.

<ref>[This is Google's cache of http://www.loksatta.com/old/daily/20090728/pun22.htm.दत्ता उमराणीकर]{{मृत दुवा}} It is a snapshot of the page as it appeared on 25 Dec 2009 08:38:18 GMT.</ref>

==खरे ब्रह्मकमळ==
वर ज्याचे वर्णन आले आहे ते कॅक्टस जातीतील फूल अस्सल ब्रह्मकमळ नाही. खरे ब्रह्मकमळ हिमालयावर १३,००० ते १७,००० फुटांवर पहावयास मिळते. या अस्सल ब्रह्मकमळाचे शास्त्रीय नाव साॅसूरिया ऑबव्हेलाटा (Saussurea obvellata) हे आहे. सूर्यफुलाच्या कुळातील हे फूल असून जुलै-ऑगस्टमध्ये या ब्रह्मकमळाचा बहर असतो. परंतु 'फुलांच्या दरीत' (व्हॅली ऑफ फ्लाॅवर्समध्ये) आणि उत्तराखंडातील हेमकुंड साहेब येथे हे ब्रह्मकमळ जूनच्या शेवटच्या आठवड्यात हजेरी लावते. या फुलाचे वरचे टोक जांभळ्या रंगाचे असून पाकळ्या हिरव्या-पिवळ्या कागदी प्रदल मंडलात गुंडाळल्यासारख्या दिसतात. हिमवृष्टीतही मुख्य फुलाच्या आतील तीनचार छोट्या फुलांचे संरक्षण व्हावे यासाठी ही रचना आहे. हे ब्रह्मकमळ साधारणपणे एकटे-दुकटे नसते, ते तीन चार फुलांच्या गटांमध्येच आढळते.. हे हिमालयातले फूल उत्तराखंड राज्याचे राज्यपुष्प आहे. बद्रीकेदारच्या आणि केदारनाथाच्या मंदिरात देवाला ब्रह्मकमळ वहायाची परंपरा आहे. त्यामुळेच याला देवपुष्प म्हणतात. सध्या दुर्मिळ होत चाललेले हे फूल वाचवण्यासाठी या ब्रह्मकमळाच्या रोपाला संरक्षित रोपाचा दर्जा देण्यात आला आहे.

ॉब

१४:५९, ४ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती

ब्रह्मकमळ

ब्रह्मकमळ (शास्त्रीय नाव: Epiphyllum oxypetalum) हे कॅक्टस वर्गातील एक झुडुप आहे. कॅक्टस वर्गातील असूनही त्याच्या पानांना काटे नसतात. पाने मांसल, लांबट, पोपटी हिरव्या रंगाची असून, त्याला पानांवरच पावसाळ्यात वर्षातून एकदा खूप मोठ्या आकाराची, पांढऱ्या रंगाची, सुगंधित फुले येतात. ही फुले वर्षातून एकदा, जुलै ते सप्टेंबरच्या दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास पूर्ण उमलतात, व सकाळपर्यंत कोमेजतात. एकाच दिवशी अनेक घरांतील ब्रह्मकमळे एकाच वेळी फुलतात, ही आश्चर्याची गोष्ट समजली जाते. फुलांचा पांढरा रंग व मध्यरात्रीचे उमलणे यापाठी कीटकांना परागसिंचनासाठी आकर्षित करण्याचा हेतू असतो. या वनस्पतीला वाढीसाठी भरपूर उन्हाची आवश्यकता असते. या वनस्पतीची लागवड पाने कुंडीत लावून करता येते.

निलगिरीच्या जंगलात गुलाबी रंगाची ब्रह्मकमळे आढळतात. याची फुले गुलाबी असून, ती दिवसा उमलतात.

निवडुंगाच्या (Cactaceae) कुळात जन्मलेले ‘ब्रह्मकमळ’ हे त्यापैकीच होय. वास्तविक निवडुंग म्हटला की, त्याला काटे असतातच अशी आपली समजूत असते. काटे असणारे फड्या निवडुंग (Opuntia) आणि त्रिधारी निवडुंग (Euphorbia) कुंपणासाठी वापरले जातात.

ब्रह्मकमळ - या मराठी नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कमळाला ‘बेथेलहॅम लिली’ (Bethelham Lily) असे म्हणतात. त्याचे वानसशास्त्रीय गोत्र ‘एपिफायलम’ असून त्याच्या ‘एपिफायलम फायलॅन्थस्’ आणि ‘एपिफायलम क्रिनॅटम’ अशा दोन जाती आहेत. यातील दुसरी जात आपल्या भारतात आढळते. निवडुंगाच्या कुळात जन्मलेली ही जात मूळ परदेशीयच. मेक्सिको, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिका इत्यादी भागातून ही जात बागेची शोभा वाढविण्यासाठी भारतात आणली गेली.

शाकीय (Vegitative) पद्धतीने पुनरुत्पादन होणाऱ्या या वनस्पतीचा पानासारखा दिसणारा हिरव्या रंगाचा भाग म्हणजेच या वनस्पतीचे खोड होत. अशा प्रकाराच्या खोडांना पर्णकांडे (Phylloclades) असे म्हणतात. या पर्णकांडाला असणाऱ्या खाचातूनच या कमळाचा उगम होतो. पानासारख्या दिसणाऱ्या या पर्णकांडावरच फुले उमलतात. म्हणूनच या वनस्पतीला लॅटीन भाषेत एपिफायलम (Epiphyllum) असे म्हणतात.

पांढऱ्या रंगाची, सुमारे ४ ते १२ इंच लांबीची ही फुले जुलै महिन्याच्या अखेरीस वा ऑगस्ट महिन्यात उमलतात. ज्या दिवशी उमलतात त्या दिवशी पाऊस थांबलेला असतो. कळी मोठी होताच सायंकाळी उमलण्याची प्रक्रिया सुरू होऊन मध्यरात्रीपर्यंत फूल पूर्ण उमलले जाते. ‘निशोन्मीलित’ अशा या ब्रह्मकमळाची शोभा अवर्णनीय आहे. दले, पाकळ्या, पुंकेसर व स्त्रीकेसर इ. विविध भागांची या ब्रह्मकमळातील रचना कुतूहल निर्माण करणारी आहे. म्हणूनच आकर्षक देहयष्टी नसतानाही या वनस्पतीने मानवी जीवनात विशेष स्थान मिळविले आहे. या बाबतीत त्याचा सुगंधही बऱ्याच अंशी कारणीभूत आहे. []

खरे ब्रह्मकमळ

वर ज्याचे वर्णन आले आहे ते कॅक्टस जातीतील फूल अस्सल ब्रह्मकमळ नाही. खरे ब्रह्मकमळ हिमालयावर १३,००० ते १७,००० फुटांवर पहावयास मिळते. या अस्सल ब्रह्मकमळाचे शास्त्रीय नाव साॅसूरिया ऑबव्हेलाटा (Saussurea obvellata) हे आहे. सूर्यफुलाच्या कुळातील हे फूल असून जुलै-ऑगस्टमध्ये या ब्रह्मकमळाचा बहर असतो. परंतु 'फुलांच्या दरीत' (व्हॅली ऑफ फ्लाॅवर्समध्ये) आणि उत्तराखंडातील हेमकुंड साहेब येथे हे ब्रह्मकमळ जूनच्या शेवटच्या आठवड्यात हजेरी लावते. या फुलाचे वरचे टोक जांभळ्या रंगाचे असून पाकळ्या हिरव्या-पिवळ्या कागदी प्रदल मंडलात गुंडाळल्यासारख्या दिसतात. हिमवृष्टीतही मुख्य फुलाच्या आतील तीनचार छोट्या फुलांचे संरक्षण व्हावे यासाठी ही रचना आहे. हे ब्रह्मकमळ साधारणपणे एकटे-दुकटे नसते, ते तीन चार फुलांच्या गटांमध्येच आढळते.. हे हिमालयातले फूल उत्तराखंड राज्याचे राज्यपुष्प आहे. बद्रीकेदारच्या आणि केदारनाथाच्या मंदिरात देवाला ब्रह्मकमळ वहायाची परंपरा आहे. त्यामुळेच याला देवपुष्प म्हणतात. सध्या दुर्मिळ होत चाललेले हे फूल वाचवण्यासाठी या ब्रह्मकमळाच्या रोपाला संरक्षित रोपाचा दर्जा देण्यात आला आहे.

ॉब

संदर्भ

  1. ^ [This is Google's cache of http://www.loksatta.com/old/daily/20090728/pun22.htm.दत्ता उमराणीकर][मृत दुवा] It is a snapshot of the page as it appeared on 25 Dec 2009 08:38:18 GMT.

चित्रदालन

ब्रह्मकमळाची उगवणारी कळी.
मे महिन्यात याच्या कळ्या अशा दिसतात. कळीची लांबी ही चार सें.मी. असू शकते
संपूर्ण उमललेले ब्रह्मकमळाचे एक फूल
संपूर्ण उमललेले ब्रह्मकमळाचे एक फूल