"मिलिंद जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: प्रा. मिलिंद जोशी (माणकेश्वरकर) हे एक मराठी लेखक आहेत. उस्मानाबाद... |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
प्रा. मिलिंद जोशी (माणकेश्वरकर) हे एक मराठी लेखक आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यातील माणकेश्वर हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे शालेय शिक्षण बार्शीला झाले. |
प्रा. मिलिंद गोविंदराव जोशी (माणकेश्वरकर) हे एक मराठी लेखक आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यातील माणकेश्वर हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे शालेय शिक्षण बार्शीला झाले. पुढे ते बी.ई.(सिव्हिल) एम.टेक. झाले. |
||
प्राध्यापक मिलिंद जोशी हे व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर आहेत. पुण्यातल्या भारती विद्यापीठाच्या इंजिनिअरिंग काॅलेजात ते प्राध्यापक होते. ते काहीकाळ मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष होते. तेथे काही मतभेद झाल्यावर त्यांनी महाराष्ट्र साहित्य परिषद आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ या दोन्ही संस्थांवरील प्रमुख कार्यवाहपदाचा २१ एप्रिल २०१३ रोजी राजीनामा दिला. |
|||
१४:३९, १ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती
प्रा. मिलिंद गोविंदराव जोशी (माणकेश्वरकर) हे एक मराठी लेखक आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यातील माणकेश्वर हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे शालेय शिक्षण बार्शीला झाले. पुढे ते बी.ई.(सिव्हिल) एम.टेक. झाले.
प्राध्यापक मिलिंद जोशी हे व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर आहेत. पुण्यातल्या भारती विद्यापीठाच्या इंजिनिअरिंग काॅलेजात ते प्राध्यापक होते. ते काहीकाळ मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष होते. तेथे काही मतभेद झाल्यावर त्यांनी महाराष्ट्र साहित्य परिषद आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ या दोन्ही संस्थांवरील प्रमुख कार्यवाहपदाचा २१ एप्रिल २०१३ रोजी राजीनामा दिला.
मिलिंद जोशी यांनी लिहिलेली पुस्तके
- आपली मुलं घडविताना (व्यक्तिमत्त्वविकास)
- एका परिसाची कथा (कथासंग्रह)
- ऐसी कळवळ्याची जाती (व्यक्तिचित्रणे)
- खेळ (कथासंग्रह)
- चरित्रं अशी घडतात (बाबासाहेब पुरंदरे ते जगदीश खेबुडकर अशा २५ जणांची व्यक्तिचित्रणे)
- तमाच्या तळाशी (कथासंग्रह)
- पानगळ (कथासंग्रह)
- पाहावे आपणासी आपण (स्वयं-विकास)
- प्राचार्य (प्रा. शिवाजीराव भोसले यांचे चरित्र)
- शिक्षणातील आनंदयात्री (अनुभवकथन)
- संतसाहित्य आणि आजची पिढी (संतसाहित्य)