Jump to content

"मिलिंद जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रा. मिलिंद जोशी (माणकेश्वरकर) हे एक मराठी लेखक आहेत. उस्मानाबाद...
(काही फरक नाही)

१४:२५, १ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती

प्रा. मिलिंद जोशी (माणकेश्वरकर) हे एक मराठी लेखक आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यातील माणकेश्वर हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे शालेय शिक्षण बार्शीला झाले.


मिलिंद जोशी यांनी लिहिलेली पुस्तके

  • आपली मुलं घडविताना (व्यक्तिमत्त्वविकास)
  • एका परिसाची कथा (कथासंग्रह)
  • ऐसी कळवळ्याची जाती (व्यक्तिचित्रणे)
  • खेळ (कथासंग्रह)
  • चरित्रं अशी घडतात (बाबासाहेब पुरंदरे ते जगदीश खेबुडकर अशा २५ जणांची व्यक्तिचित्रणे)
  • तमाच्या तळाशी (कथासंग्रह)
  • पानगळ (कथासंग्रह)
  • पाहावे आपणासी आपण (स्वयं-विकास)
  • प्राचार्य (प्रा. शिवाजीराव भोसले यांचे चरित्र)
  • शिक्षणातील आनंदयात्री (अनुभवकथन)
  • संतसाहित्य आणि आजची पिढी (संतसाहित्य)