Jump to content

"साहित्य संपदा साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: साहित्य संपदा ग्रुपतर्फे हे साहित्य संमेलन आयोजित केले जाते. * प...
(काही फरक नाही)

१८:५४, ३० जुलै २०१९ ची आवृत्ती

साहित्य संपदा ग्रुपतर्फे हे साहित्य संमेलन आयोजित केले जाते.

  • पहिले संमेलन :
  • २रे संमेलन : हे संमेलन २८ जुलै २०१९ रोजी कोल्हापुरात झाले. नियोजित संमेलनाध्यक्षा नमिता जोशी होत्या. बदलापूर परिसरातल्या पुरामुळे महालक्ष्मी एक्स्प्रेस वांगणीला अडकून पडली. त्या रेल्वेगाडीत संमेलनात सहभागी होण्यासाठी मुंबईहून निघालेल्या १२ साहित्यिकांमध्ये नमिता जोशीही होत्या. पुरातून सुटका करून घेण्यात वेळ गेल्याने त्या संमेलनाला पोहोचू शकल्या नाहीत आणि परत मुंबईला गेल्या. संमेलन त्यांच्या उपस्थितीविनाच पार पडले.



पहा : साहित्य संमेलने