"पी. विठ्ठल" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{बदल}} |
{{बदल}} |
||
{{वर्ग}} |
{{वर्ग}} |
||
डॉ. पी. विठ्ठल ( जन्म- ०१ जून १९७५) (शिक्षण: एम.ए. नेट, पीएच.डी.) हे नांदेड विद्यापीठात २९ जानेवारी २००९ |
डॉ. पी. विठ्ठल ( जन्म- ०१ जून १९७५) (शिक्षण: एम.ए. नेट, पीएच.डी.) हे नांदेड विद्यापीठात २९ जानेवारी २००९ रोजी मराठीचे प्राध्यापक झाले. त्या विद्यापीठात ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राचे प्रमुखही आहेत. नांदेडला येण्यापूर्वी पी विठ्ठल हे ते औरंगाबाद येथील मराठवाड़ा शिक्षण प्रसारक मंडळाच्या देवगिरी महाविद्यालयात १६ डिसेंबर २००४ ते २८ जानेवारी २००९ पर्यंत पूर्णवेळ व्याख्याता होते. त्याआधी २००१ पासून ते शिवछत्रपती महाविद्यालयात अध्यापन केले आहे. |
||
डाॅ. पी विठ्ठल हे नांदेड विद्यापीठात मराठी विषयात पीएच.डी. आणि एम.फिल. करणाऱ्यासाठी संशोधक मार्गदर्शक आहेत. त्यांच्याकडे चाराहून अधिक विद्यार्थ्यांनी पीएच.डी केली आहे, तर पाच विद्यार्थ्यांनी एम.फिल केले आहे. |
|||
पी. विठ्ठल एकोणीसशेनव्वदोत्तर पिढीतील एक महत्त्वाचे कवी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांना बडोदा येथील अभिरुची गौरव पुरस्कार, अहमदनगर येथील संजीवनी खोजे काव्य पुरस्कार, नांदेड येथील प्रसाद बन ग्रंथ गौरव पुरस्कार, अमरावती येथील स्व. सूर्यकांतादेवी पोटे पुरस्कारासह अनेक महत्त्वाचे सन्मान मिळाले आहेत. |
|||
==प्रकाशित पुस्तके== |
==प्रकाशित पुस्तके== |
||
ओळ ७: | ओळ ११: | ||
==इतर== |
==इतर== |
||
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या 'आशय' या मुखपत्राचे ते पहिले संपादक आहेत. याशिवाय 'भाषाभान' या |
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या 'आशय' या मुखपत्राचे ते पहिले संपादक आहेत. याशिवाय 'भाषाभान' या त्रैमासिकाचे त्यांनी काही काळ संपादन केले आहे. पी विठ्ठल हे मराठी भाषा अध्यापक परिषदेचे सहसचिव असून मराठीतील बहुतेक सर्वच महत्त्वाच्या वाङ्‌मयीन नियतकालिकांमधून व वर्तमानपत्रांतून (उदा. मौज, महाराष्ट्र टाइम्स, खेळ, प्रतिष्ठान, अस्मितादर्श, कविता-रती, सांकृतिक कालनिर्णय, युगवाणी, दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिका, पंचधारा, साक्षात, आशय, महाराष्ट्र साहित्य पत्रिका, काव्याग्रह, ऊर्मी, लोकसत्ता, परिवर्तनाचा वाटसरू, सकाळ, लोकमत, पुण्यनगरी,) त्यांचे लेखन प्रकाशित झाले आहे. साहित्य अकादमीच्या Indian Literature च्या ३०१ व्या अंकात त्यांच्या कवितांचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध झाला आहे. याशिवाय त्यांच्या काही कवितांचे हिंदी अनुवादही प्रसिद्ध झाले आहेत. विविध विद्यापीठातील उजळणी वर्गांत आणि विविध चर्चासत्रांत त्यांनी व्याख्याने दिली आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अनेकदा कवी व वक्ता म्हणून पी. विठ्ठल यांना निमंत्रित करण्यात आले आहे. |
||
महाराष्ट्र शासनाच्या www.mahanews.gov. |
महाराष्ट्र शासनाच्या www.mahanews.gov.in वेबपोर्टलवर त्यांनी 'आपली मराठी' या नावाखाली केलेले लिखाण आणि दैनिक पुण्यनगरीच्या मराठवाडा आवृत्तीत 'करुणेचा अंत:स्वर' या नावाचे व दैनिक सकाळ मध्ये 'सम-विषम' या नावाचे सदर प्रचंड वाचकप्रिय ठरले आहे. |
२१:३९, २९ जुलै २०१९ ची आवृत्ती
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |
डॉ. पी. विठ्ठल ( जन्म- ०१ जून १९७५) (शिक्षण: एम.ए. नेट, पीएच.डी.) हे नांदेड विद्यापीठात २९ जानेवारी २००९ रोजी मराठीचे प्राध्यापक झाले. त्या विद्यापीठात ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राचे प्रमुखही आहेत. नांदेडला येण्यापूर्वी पी विठ्ठल हे ते औरंगाबाद येथील मराठवाड़ा शिक्षण प्रसारक मंडळाच्या देवगिरी महाविद्यालयात १६ डिसेंबर २००४ ते २८ जानेवारी २००९ पर्यंत पूर्णवेळ व्याख्याता होते. त्याआधी २००१ पासून ते शिवछत्रपती महाविद्यालयात अध्यापन केले आहे.
डाॅ. पी विठ्ठल हे नांदेड विद्यापीठात मराठी विषयात पीएच.डी. आणि एम.फिल. करणाऱ्यासाठी संशोधक मार्गदर्शक आहेत. त्यांच्याकडे चाराहून अधिक विद्यार्थ्यांनी पीएच.डी केली आहे, तर पाच विद्यार्थ्यांनी एम.फिल केले आहे.
पी. विठ्ठल एकोणीसशेनव्वदोत्तर पिढीतील एक महत्त्वाचे कवी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांना बडोदा येथील अभिरुची गौरव पुरस्कार, अहमदनगर येथील संजीवनी खोजे काव्य पुरस्कार, नांदेड येथील प्रसाद बन ग्रंथ गौरव पुरस्कार, अमरावती येथील स्व. सूर्यकांतादेवी पोटे पुरस्कारासह अनेक महत्त्वाचे सन्मान मिळाले आहेत.
प्रकाशित पुस्तके
'शून्य एक मी' (कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे,२०१७) 'माझ्या वर्तमानाची नोंद' (गोदा प्रकाशन, औरंगाबाद,२०११) हे कथासंग्रह, 'करुणेचा अंत:स्वर' (कैलास पब्लिकेशन्स, औरंगाबाद, २०१६), 'संदर्भ: मराठी भाषा' (२०१४ मीरा बुक्स, औरंगाबाद ) हे लेखसंग्रह आणि 'वाङ्मयीन प्रवृत्ती : तत्त्वशोध' (प्रतिमा प्रकाशन, पुणे २००७), 'विशाखा : एक परिशीलन' (चिन्मय प्रकाशन, औरंगाबाद, २००७), 'सर्वदर्शी डॉ. बाबासाहेब आंबेडकर' (डायमंड प्रकाशन, पुणे २०१६ ) 'जनवादी साहित्यिक: अण्णा भाऊ साठे' (डायमंड प्रकाशन, पुणे २०१७ ) इत्यादी संपादने आणि ' जागतिकीकरण, बदलते सामाजिक वास्तव आणि समकालीन मराठी कविता' ही पुस्तिका (अक्षरवाड्मय प्रकाशन, पुणे,२०१७ ) तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या मराठी विषयाच्या काही पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आहे.औरंगाबाद विद्यापीठाच्या बी.ए. द्वितीय वर्षाच्या पाठ्यपुस्तकात त्यांच्या कवितेचा समावेश होता. काही काळ त्यांनी विश्वकोशाचे (कुमार चरित्र -अपूर्ण राहिले) अभ्यागत संपादक म्हणूनही काम केले आहे.
इतर
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या 'आशय' या मुखपत्राचे ते पहिले संपादक आहेत. याशिवाय 'भाषाभान' या त्रैमासिकाचे त्यांनी काही काळ संपादन केले आहे. पी विठ्ठल हे मराठी भाषा अध्यापक परिषदेचे सहसचिव असून मराठीतील बहुतेक सर्वच महत्त्वाच्या वाङ्‌मयीन नियतकालिकांमधून व वर्तमानपत्रांतून (उदा. मौज, महाराष्ट्र टाइम्स, खेळ, प्रतिष्ठान, अस्मितादर्श, कविता-रती, सांकृतिक कालनिर्णय, युगवाणी, दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिका, पंचधारा, साक्षात, आशय, महाराष्ट्र साहित्य पत्रिका, काव्याग्रह, ऊर्मी, लोकसत्ता, परिवर्तनाचा वाटसरू, सकाळ, लोकमत, पुण्यनगरी,) त्यांचे लेखन प्रकाशित झाले आहे. साहित्य अकादमीच्या Indian Literature च्या ३०१ व्या अंकात त्यांच्या कवितांचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध झाला आहे. याशिवाय त्यांच्या काही कवितांचे हिंदी अनुवादही प्रसिद्ध झाले आहेत. विविध विद्यापीठातील उजळणी वर्गांत आणि विविध चर्चासत्रांत त्यांनी व्याख्याने दिली आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अनेकदा कवी व वक्ता म्हणून पी. विठ्ठल यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या www.mahanews.gov.in वेबपोर्टलवर त्यांनी 'आपली मराठी' या नावाखाली केलेले लिखाण आणि दैनिक पुण्यनगरीच्या मराठवाडा आवृत्तीत 'करुणेचा अंत:स्वर' या नावाचे व दैनिक सकाळ मध्ये 'सम-विषम' या नावाचे सदर प्रचंड वाचकप्रिय ठरले आहे.