Jump to content

"नारायण वासुदेव कोगेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''नारायण वासुदेव कोगेकर''' हे [[भौतिकशास्त्र|भौतिकशास्राचे]] प्राध्यापक, विज्ञानप्रसारक आणि [[मराठी विज्ञान परिषद|मराठी विज्ञान परिषदेचे]] एक संस्थापक सदस्य होते. त्यांचा जन्म ७ ऑगस्ट १९११ रोजी [[खामगांव|खामगाव]]<nowiki/>मध्ये झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://http/%3a%2f%2fwww.bytesofindia.com%2fDetails%2f%3fNewsId%3d5548636274185469651|शीर्षक=ना. वा. कोगेकर, परशुराम बर्वे|संकेतस्थळ=http|अॅक्सेसदिनांक=2019-07-25}}</ref>
'''नारायण वासुदेव कोगेकर''' हे [[भौतिकशास्त्र|भौतिकशास्राचे]] प्राध्यापक, विज्ञानप्रसारक आणि [[मराठी विज्ञान परिषद|मराठी विज्ञान परिषदेचे]] एक संस्थापक सदस्य होते. त्यांचा जन्म ७ ऑगस्ट १९११ रोजी [[खामगांव|खामगाव]]<nowiki/>मध्ये झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://http/%3a%2f%2fwww.bytesofindia.com%2fDetails%2f%3fNewsId%3d5548636274185469651|शीर्षक=ना. वा. कोगेकर, परशुराम बर्वे|संकेतस्थळ=http|ॲक्सेसदिनांक=2019-07-25}}</ref>र्यांचे बंधू स.वा. कोगेकर हे आधी राज्यशास्त्राचे प्राध्यापक व नंतर सन १९५७-१९६४ या कालावधीसाठी पुण्यातील [[फर्ग्युसन काॅलेज|फर्ग्युसन काॅलेजचे]] प्राचार्य झाले.


ना. वा. कोगेकरांनी गुंतागुंतीचे शास्त्रीय विषयसुद्धा अत्यंत सोप्या रंजक भाषेत सादर करून विज्ञानलेखक म्हणून लोकप्रियता मिळवली होती. ‘विज्ञानयुग’ या मासिकात ना. वा. कोगेकरांचे लिखाण प्रसिद्ध होई.
{{विस्तार}}


ना.वा. कोगेकर हे पुण्याच्या [[गोपाल गायन समाज]]ात [[गोविंदराव देसाई]] यांचेकडे कंठसंगीत शिकत होते. त्या संस्थेत भिंतीवर त्यांचा फोटो लावला आहे.
== संदर्भ ==


==कोगेकरांनी मुलांसाठी लिहिलेली पुस्तके==
* अणुयुगाची पहाट
* अंतरीक्ष प्रवास
* किरणांच्या दुनियेत
* चंद्रावर सफर
* जग बदलले या शोधानी
* निसर्गाचा प्रपंच
* विज्ञानदीप
* विज्ञानयुगातील शिल्पकार
* विज्ञानाचे अलंकार
* विज्ञानाची वाटचाल
* संशोधकांचं बालपण



[[वर्ग:समाजसेवक]]
[[वर्ग:मराठी लेखक]]










{{विस्तार}}

== संदर्भ ==

२१:१०, २५ जुलै २०१९ ची आवृत्ती

नारायण वासुदेव कोगेकर हे भौतिकशास्राचे प्राध्यापक, विज्ञानप्रसारक आणि मराठी विज्ञान परिषदेचे एक संस्थापक सदस्य होते. त्यांचा जन्म ७ ऑगस्ट १९११ रोजी खामगावमध्ये झाला.[]र्यांचे बंधू स.वा. कोगेकर हे आधी राज्यशास्त्राचे प्राध्यापक व नंतर सन १९५७-१९६४ या कालावधीसाठी पुण्यातील फर्ग्युसन काॅलेजचे प्राचार्य झाले.

ना. वा. कोगेकरांनी गुंतागुंतीचे शास्त्रीय विषयसुद्धा अत्यंत सोप्या रंजक भाषेत सादर करून विज्ञानलेखक म्हणून लोकप्रियता मिळवली होती. ‘विज्ञानयुग’ या मासिकात ना. वा. कोगेकरांचे लिखाण प्रसिद्ध होई.

ना.वा. कोगेकर हे पुण्याच्या गोपाल गायन समाजात गोविंदराव देसाई यांचेकडे कंठसंगीत शिकत होते. त्या संस्थेत भिंतीवर त्यांचा फोटो लावला आहे.

कोगेकरांनी मुलांसाठी लिहिलेली पुस्तके

  • अणुयुगाची पहाट
  • अंतरीक्ष प्रवास
  • किरणांच्या दुनियेत
  • चंद्रावर सफर
  • जग बदलले या शोधानी
  • निसर्गाचा प्रपंच
  • विज्ञानदीप
  • विज्ञानयुगातील शिल्पकार
  • विज्ञानाचे अलंकार
  • विज्ञानाची वाटचाल
  • संशोधकांचं बालपण






संदर्भ

  1. ^ http http://http/%3a%2f%2fwww.bytesofindia.com%2fDetails%2f%3fNewsId%3d5548636274185469651 Check |दुवा= value (सहाय्य). 2019-07-25 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)