Jump to content

"नीलफलक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{संदर्भहीन लेख}}
{{संदर्भहीन लेख}}
नीलफलक ही एक मूळची इंग्रजी असलेली संकल्पना आहे. शहरातील अथवा देशातील प्रसिद्ध व नामवंत व्यक्ती, मग ती कोणत्याही क्षेत्रांतील असली तरी ती तिच्या हयातीत राहत असलेल्या निवासस्थानांवर निळ्या रंगाचे गोल फलक लावतात. या फलकावर 'अमुक क्षेत्रातली ही व्यक्ती (नाव)' येथे राहत होती असे वाक्य असते. इंग्लंडच्या धर्तीवर पुण्यातही अशा प्रकारचे नीलफलक लावण्यात येतात. शंभराहून अधिक नामवंत व्यक्तींच्या पुण्यातील निवासस्थानावर असे फलक लावण्यात आले आहेत.
नीलफलक ही एक मूळची इंग्रजी असलेली संकल्पना आहे. शहरातील अथवा देशातील प्रसिद्ध व नामवंत व्यक्ती, मग ती कोणत्याही क्षेत्रांतील असली तरी ती तिच्या हयातीत राहत असलेल्या निवासस्थानांवर निळ्या रंगाचे गोल फलक लावतात. या फलकावर 'अमुक क्षेत्रातली ही व्यक्ती (नाव)' येथे राहत होती असे वाक्य असते. इंग्लंडच्या धर्तीवर पुण्यातही अशा प्रकारचे नीलफलक लावण्यात येतात. शंभराहून अधिक नामवंत व्यक्तींच्या पुण्यातील निवासस्थानावर असे फलक लावण्यात आले आहेत. [[म.श्री. दीक्षित]], वसंतराव गोखले आणि खंडेराव केसकर या त्रयीने पहिल्यांदा ही नीलफलक लावण्याची कल्पना राबवायला सुरुवात केली.

असे काही फलक :
असे काही फलक :

(१)

सरदार

सरदार

आबासाहेब मुजुमदार

आबासाहेब मुजुमदार

ओळ ९: ओळ १०:
येथे राहात होते

येथे राहात होते

(१८९४-१९७३)
(१८९४-१९७३)

(२)

'थिऑसोफिकल सोसायटी'च्या शेजारच्या इमारतीवर “प्रसिद्ध साहित्यिक वि. द. घाटे येथे राहत होते” हा नीलफलक.

(३)

येथे कवी माधवराव पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन राहात होते.

(४)

प्रसिद्ध कादंबरीकार ना. सी. ऊर्फ अप्पासाहेब फडके या बंगल्यात राहात होते.

वगैरे वगैरे.

१९:४९, २२ जुलै २०१९ ची आवृत्ती

नीलफलक ही एक मूळची इंग्रजी असलेली संकल्पना आहे. शहरातील अथवा देशातील प्रसिद्ध व नामवंत व्यक्ती, मग ती कोणत्याही क्षेत्रांतील असली तरी ती तिच्या हयातीत राहत असलेल्या निवासस्थानांवर निळ्या रंगाचे गोल फलक लावतात. या फलकावर 'अमुक क्षेत्रातली ही व्यक्ती (नाव)' येथे राहत होती असे वाक्य असते. इंग्लंडच्या धर्तीवर पुण्यातही अशा प्रकारचे नीलफलक लावण्यात येतात. शंभराहून अधिक नामवंत व्यक्तींच्या पुण्यातील निवासस्थानावर असे फलक लावण्यात आले आहेत. म.श्री. दीक्षित, वसंतराव गोखले आणि खंडेराव केसकर या त्रयीने पहिल्यांदा ही नीलफलक लावण्याची कल्पना राबवायला सुरुवात केली.

असे काही फलक :

(१)
सरदार
आबासाहेब मुजुमदार
(१८८६-१९७३)
येथे राहात होते
(१८९४-१९७३)

(२)
'थिऑसोफिकल सोसायटी'च्या शेजारच्या इमारतीवर “प्रसिद्ध साहित्यिक वि. द. घाटे येथे राहत होते” हा नीलफलक.

(३)
येथे कवी माधवराव पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन राहात होते.

(४)
प्रसिद्ध कादंबरीकार ना. सी. ऊर्फ अप्पासाहेब फडके या बंगल्यात राहात होते.

वगैरे वगैरे.