"राजा ढाले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''राजा ढाले''' (जन्म: १९४०) हे आंबेडकरी चळवळीतील एक भारतीय नेते आणि ज्येष्ठ विचारवंत, लेखक व राजकारणी होते. [[दलित पँथर]] नावाची एक सामाजिक संघटना ढाले यांनी [[अरुण कृष्णाजी कांबळे]] आणि [[नामदेव ढसाळ]] यांच्या मदतीने स्थापन केली होती. त्याअगोदर ते [[भारतीय रिपब्लिकन पक्ष]]ाच्या (भारिप) राजा ढाले गटाचे प्रमुख होते. |
'''राजा ढाले''' (जन्म: १९४० - निधन: १६ जुलै २०१९<ref>https://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/one-of-the-founder-of-dalit-panther-activist-and-writer-raja-dhale-passed-away-in-mumbai/articleshow/70238425.cms</ref>) हे आंबेडकरी चळवळीतील एक भारतीय नेते आणि ज्येष्ठ विचारवंत, लेखक व राजकारणी होते. [[दलित पँथर]] नावाची एक सामाजिक संघटना ढाले यांनी [[अरुण कृष्णाजी कांबळे]] आणि [[नामदेव ढसाळ]] यांच्या मदतीने स्थापन केली होती. त्याअगोदर ते [[भारतीय रिपब्लिकन पक्ष]]ाच्या (भारिप) राजा ढाले गटाचे प्रमुख होते. |
||
==कारकीर्द== |
==कारकीर्द== |
||
ओळ १६: | ओळ १६: | ||
==हे सुद्धा पहा== |
==हे सुद्धा पहा== |
||
* [[दलित पँथर]] |
|||
{{संदर्भनोंदी}} |
{{संदर्भनोंदी}} |
||
१६:१०, १६ जुलै २०१९ ची आवृत्ती
राजा ढाले (जन्म: १९४० - निधन: १६ जुलै २०१९[१]) हे आंबेडकरी चळवळीतील एक भारतीय नेते आणि ज्येष्ठ विचारवंत, लेखक व राजकारणी होते. दलित पँथर नावाची एक सामाजिक संघटना ढाले यांनी अरुण कृष्णाजी कांबळे आणि नामदेव ढसाळ यांच्या मदतीने स्थापन केली होती. त्याअगोदर ते भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या (भारिप) राजा ढाले गटाचे प्रमुख होते.
कारकीर्द
राजा ढाले हे भारिप बहुजन महासंघाच्या तिकिटावर १९९९ सालच्या लोकसभेच्या निवडणुकीत उत्तर-मुंबई मतदारसंघातून उभे होते, पण निवडून आले नाहीत. २००४ साली यांनी त्याच पक्षाकडून ईशान्य मुंबई मतदारसंघातूनही एक अयशस्वी निवडणूक लढवली.
जीवन
मराठीतली सत्यकथेची सत्यकथा यांनीच लिहिली आणि महाराष्ट्रातल्या एका खेड्यात दलित तरुणीवर बलात्कार झाल्यानंतर भारतीय स्वातंत्र्यालाच प्रश्न करणारा काळा स्वातंत्र्यदिन हा लेखही यांनीच लिहिला. प्राचीन काळात किल्ल्यात राहून गडकिल्ल्यांचे अहोरात्र संरक्षण करणारे आणि युद्धात आघाडीवर भला मोठा फडकणारा ध्वज घेऊन उभे असणारे लोक म्हणजे ढाले, असा खुद्द राजा ढालेंनीच आपल्या आडनावाच्या लोकांचा इतिहास शोधून काढला आहे. हे लोक ध्वज खाली पडू देत नसत. एक घायाळ झाला की दुसरा त्याची जागा तडफेने घेऊन ध्वज वरच्यावर झेलत असत.
लेखन
तापसी, येरू, चक्रवर्ती, जातक, विद्रोह आदी लघुअनियतकालिके आज उपलब्ध नाहीत. या अनियतकालिकांत राजा ढाले यांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे. तसेच त्यांच्या कविता, कथा, प्रस्तावना, प्रसंगोपात लेख, संशोधनात्मक लेखन आणि संपादने हे सारे साहित्य विखुरलेले आहे. ढालेंच्या आयुष्याचे तपशील फारसे उपलब्ध नाहीत. स्वतः ढालेंनीही हे निगुतीने जपण्याचा आणि प्रस्थापित होण्याचा खटाटोप केलेला नाही. असे मातीच्या उदरात लुप्त झाल्यासारखे परंतु आतमध्ये अद्याप जिवंत असणारे झरे शोधून त्याचे पाणी सर्वांपर्यंत आणण्याचे काम अतिशय दुष्कर असते. ते हाती घेणे हेच एक दिव्य असते. त्यामुळे ’खेळ’ या अंकातल्या काही त्रुटी मान्य करूनही त्याची दखल घ्यावी लागणार आहे.
पुरस्कार आणि सन्मान
- राजा ढाले यांच्यावर ' खेळ ' या नियतकालिकाचा विशेषांक प्रकाशित झालेला आहे.
- जीवनगौरव पुरस्कार (कुणाकडून?)
- पुणे महापालिकेचा आंबेडकर पुरस्कार (१-१०-२०१५)