"सुहास सोनावणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: सुहास सोनावणे (निधन : ५ जुलै २०१९) हे लेखक व जुन्या मुंबईचे अभ्यासक... |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
सुहास सोनावणे (निधन : ५ जुलै २०१९) हे लेखक व जुन्या मुंबईचे अभ्यासक होते. मुंबईची खडानखडा माहिती होती. ते सुमारे तीस वर्षेपर्यंत वृत्तपत्रांमध्ये, मासिकांमध्ये लेखन करत होते. माजी विधानसभा अध्यक्ष [[मधुकरराव चौधरी]] यांचे ते दीर्घ काळ स्वीय सचिव व केरळचे माजी राज्यपाल [[रा.सु. गवई]] यांचे काही काळ स्वीय सचिव होते. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या चळवळी या विषयाचा अभ्यास केला होता. |

==सुहास सोनावणे यांचे नियतकालिकांतून आलेले काही प्रसिद्ध लेख== |
|||
* आंबेडकर आणि मराठी नाटके |
|||
* बाबासाहेब आंबेडकर : जयंती मुलखावेगळी! |
|||
* मुंबईचा खडा पारसी |
|||
* राजभवनातील बंकरचे सत्य |
|||
==सुहास सोनावणे यांनी लिहिलेली पुस्तके== |
==सुहास सोनावणे यांनी लिहिलेली पुस्तके== |
१९:४८, ६ जुलै २०१९ ची आवृत्ती
सुहास सोनावणे (निधन : ५ जुलै २०१९) हे लेखक व जुन्या मुंबईचे अभ्यासक होते. मुंबईची खडानखडा माहिती होती. ते सुमारे तीस वर्षेपर्यंत वृत्तपत्रांमध्ये, मासिकांमध्ये लेखन करत होते. माजी विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांचे ते दीर्घ काळ स्वीय सचिव व केरळचे माजी राज्यपाल रा.सु. गवई यांचे काही काळ स्वीय सचिव होते. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या चळवळी या विषयाचा अभ्यास केला होता.
सुहास सोनावणे यांचे नियतकालिकांतून आलेले काही प्रसिद्ध लेख
- आंबेडकर आणि मराठी नाटके
- बाबासाहेब आंबेडकर : जयंती मुलखावेगळी!
- मुंबईचा खडा पारसी
- राजभवनातील बंकरचे सत्य
सुहास सोनावणे यांनी लिहिलेली पुस्तके
- डॉ. आंबेडकर आणि समकालीन
- ग्रंथकार भीमराव
- पुसलेली मुंबई (प्रकाशनाच्या वाटेवर, ६ जुलै २०१९)
- मुंबई-कालची
- शब्द फुलांची संजीवनी
- सत्याग्रही आंबेडकर