Jump to content

"सायमन मार्टिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सायमन मार्टिन हे वसईत राहणारे एक मराठी कवी आहेत. ==सायमन मार...
 
(काही फरक नाही)

२२:५५, २ जुलै २०१९ ची नवीनतम आवृत्ती

सायमन मार्टिन हे वसईत राहणारे एक मराठी कवी आहेत.

सायमन मार्टिन यांचे कवितासंग्रह

[संपादन]
  • कन्फेशन
  • तांबड्या समुद्राच्या किनाऱ्यावर
  • थांबवू शकत नाही कविता लिहिणे
  • देवाशी संवाद (वैचारिक गद्य)

सन्मान आणि पुरस्कर

[संपादन]
  • नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ, मराठवाडा विद्यापीठाच्या एम.ए. प्रथम वर्षाच्या मराठी अभ्यासक्रमासाठी कवी सायमन मार्टिन यांच्या 'तांबड्या समुद्राच्या किनाऱ्यावर' या कवितासंग्रहाचा समावेश करण्यात आला आहे.