"सलील वाघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सलील वाघ हे एक मराठी कवी भाषांतरकार आणि समीक्षक आहेत. मुळचे काऱ्...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
सलील वाघ हे एक मराठी कवी भाषांतरकार आणि समीक्षक आहेत. मुळचे [[काऱ्हाटी]] गावचे असलेले सलील वाघ [[पुणे|पुण्यात]] स्थायिक झाले आहेत.
सलील वाघ (जन्म : राजकोट, इ.स. १९६७) हे एक मराठी कवी भाषांतरकार आणि समीक्षक आहेत. मुळचे [[काऱ्हाटी]] गावचे असलेले सलील वाघ [[पुणे|पुण्यात]] स्थायिक झाले आहेत.

सलील वाघ यांनी शमशेर बहादुर सिंह यांच्या हिंदी कवितांचे मराठीकरण केले आहे.


==सलील वाघ यांचे काव्यसंग्रह==
==सलील वाघ यांचे काव्यसंग्रह==
ओळ ९: ओळ ११:
* रॆसकोर्स आणि इतर कविता
* रॆसकोर्स आणि इतर कविता
* सध्याच्या कविता
* सध्याच्या कविता

==पुरस्कार==
* शब्दवेध पुरस्कार (२००६)





२२:४६, १ जुलै २०१९ ची आवृत्ती

सलील वाघ (जन्म : राजकोट, इ.स. १९६७) हे एक मराठी कवी भाषांतरकार आणि समीक्षक आहेत. मुळचे काऱ्हाटी गावचे असलेले सलील वाघ पुण्यात स्थायिक झाले आहेत.

सलील वाघ यांनी शमशेर बहादुर सिंह यांच्या हिंदी कवितांचे मराठीकरण केले आहे.

सलील वाघ यांचे काव्यसंग्रह

  • आधीच्या कविता
  • उलटसुलट
  • जुन्या कविता
  • टाळलेल्या कविता
  • निवडक कविता
  • रॆसकोर्स आणि इतर कविता
  • सध्याच्या कविता

पुरस्कार

  • शब्दवेध पुरस्कार (२००६)