Jump to content

"सलील वाघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सलील वाघ हे एक मराठी कवी भाषांतरकार आणि समीक्षक आहेत. मुळचे काऱ्...
(काही फरक नाही)

२२:४२, १ जुलै २०१९ ची आवृत्ती

सलील वाघ हे एक मराठी कवी भाषांतरकार आणि समीक्षक आहेत. मुळचे काऱ्हाटी गावचे असलेले सलील वाघ पुण्यात स्थायिक झाले आहेत.

सलील वाघ यांचे काव्यसंग्रह

  • आधीच्या कविता
  • उलटसुलट
  • जुन्या कविता
  • टाळलेल्या कविता
  • निवडक कविता
  • रॆसकोर्स आणि इतर कविता
  • सध्याच्या कविता