Jump to content

"रागिणी पुंडलिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: रागिणी पुंडलिक (मृत्यू : ६ मे २०१९) या एक मराठी लेखिका होत्या. नवकथ...
(काही फरक नाही)

२०:१४, १ जुलै २०१९ ची आवृत्ती

रागिणी पुंडलिक (मृत्यू : ६ मे २०१९) या एक मराठी लेखिका होत्या. नवकथेच्या बिनीच्या शिलेदारांपैकी एक असलेल्या विद्याधर पुंडलिक यांच्या पत्नी आणि मोनिका गजेंद्रगडकर यांच्या आई. रागिणी पुंडलिकांनी लिहिलेल्या दोनच मराठी पुस्तकांनी मराठी साहित्यात किती वरचे स्थान निर्माण केले होते.

रागिणी पुंडलिक यांची पुस्तके

  • अश्विन : एक विलापिका
  • साथसंगत