"खंडू रांगणेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
खंडेराव मोरेश्वर रांगणेकर (जन्म : २७ जून १९१७; मृत्यू : ११ ऑक्टोबर १९८४) हे एक भारतीय क्रिकेट खेळाडू होते. ते डाव्या हाताने फलंदाजी करीत. रांगणेकर हे एक उत्तम बॅडमिंटनपटूही होते. त्यांचे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतचे आयुष्य महाराष्ट्राच्या [[ठाणे]] शहरात गेले. |
खंडेराव मोरेश्वर रांगणेकर (जन्म : २७ जून १९१७; मृत्यू : ११ ऑक्टोबर १९८४) हे एक भारतीय क्रिकेट खेळाडू होते. ते डाव्या हाताने फलंदाजी व उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करीत. त्यांना दोन्ही हाताने क्षेत्ररक्षण, चेडूफेक करता येत होती आणि झेल घेता येत होते. रांगणेकर हे एक उत्तम बॅडमिंटनपटूही होते. त्यांचे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतचे आयुष्य महाराष्ट्राच्या [[ठाणे]] शहरात गेले. वयाच्या ४२ पर्यंत खंडू रांगणेकरांनी ४६०२ धावा जमवल्या. |
||
==कारकीर्द== |
==कारकीर्द== |
||
ओळ ५: | ओळ ५: | ||
==सन्मान== |
==सन्मान== |
||
* ठाणे नगरपालिकेचे नगराध्यक्षपद |
* ठाणे नगरपालिकेचे नगराध्यक्षपद |
||
* ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व बोर्ड ऑफ कंट्रोल फाॅर क्रिकेट इन इंडिया (BCCI)चे उपाध्यक्ष होते. |
|||
* ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये रांगणेकरांच्या नावाचा हाॅल आहे. तेथे बॅडमिंटन खेळायची सोय आहे. |
* ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये रांगणेकरांच्या नावाचा हाॅल आहे. तेथे बॅडमिंटन खेळायची सोय आहे. |
||
* ठाण्याच्या सुधाकर प्रधान मार्गावर खंडू रांगणेकर यांच्या नावाचे सभागृह आहे. सामाजिक समारंभांना तो हाॅल भाड्याने मिळू शकतो. |
* ठाण्याच्या सुधाकर प्रधान मार्गावर खंडू रांगणेकर यांच्या नावाचे सभागृह आहे. सामाजिक समारंभांना तो हाॅल भाड्याने मिळू शकतो. |
||
[[वर्ग:भारतीय क्रिकेट खेळाडू]] |
२२:२०, १९ जून २०१९ ची आवृत्ती
खंडेराव मोरेश्वर रांगणेकर (जन्म : २७ जून १९१७; मृत्यू : ११ ऑक्टोबर १९८४) हे एक भारतीय क्रिकेट खेळाडू होते. ते डाव्या हाताने फलंदाजी व उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करीत. त्यांना दोन्ही हाताने क्षेत्ररक्षण, चेडूफेक करता येत होती आणि झेल घेता येत होते. रांगणेकर हे एक उत्तम बॅडमिंटनपटूही होते. त्यांचे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतचे आयुष्य महाराष्ट्राच्या ठाणे शहरात गेले. वयाच्या ४२ पर्यंत खंडू रांगणेकरांनी ४६०२ धावा जमवल्या.
कारकीर्द
सन्मान
- ठाणे नगरपालिकेचे नगराध्यक्षपद
- ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व बोर्ड ऑफ कंट्रोल फाॅर क्रिकेट इन इंडिया (BCCI)चे उपाध्यक्ष होते.
- ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये रांगणेकरांच्या नावाचा हाॅल आहे. तेथे बॅडमिंटन खेळायची सोय आहे.
- ठाण्याच्या सुधाकर प्रधान मार्गावर खंडू रांगणेकर यांच्या नावाचे सभागृह आहे. सामाजिक समारंभांना तो हाॅल भाड्याने मिळू शकतो.