"लोणचे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
दुवा जोडली |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''लोणचे''' हा एक [[खाद्यपदार्थ]] आहे. लोणचे हे कैरीचे |
'''लोणचे''' हा एक [[खाद्यपदार्थ]] आहे. लोणचे हे कैरीचे (आंब्यांचे), मिरचीचे, लिंबाचे, तोंडल्याचे, भोपळ्याचे, आवळ्याचे, भोकराचे, गाजराचे आदी फळाचे असू शकते. मटणाचेही लोणचे असते. लोणचे हे साधारणपणे तिखट आंबट असते. अन्नपदार्थ जास्त काळ टिकण्यासाठी अन्नपदार्थावर विविध प्रकिया केल्या जातात. त्यांपैकी लोणचं बनवणे ही एक पद्धत आहे. पूर्व [[आशिया|आशियामध्ये]] खाद्यतेल आणि व्हिनेगर देखील लोणचे बनवण्याच्या पद्धतीत वापरले जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.flavorandfortune.com/dataaccess/article.php?ID=426|शीर्षक=Chinese and Other Asian Pickles|संकेतस्थळ=www.flavorandfortune.com|ॲक्सेसदिनांक=2019-06-15}}</ref> या प्रक्रियेमुळे सामान्यत: खाद्यपदार्थाच्या [[चव]] आणि स्वाद यामध्ये फरक पडतो. |
||
==बाह्य दुवे== |
==बाह्य दुवे== |
२१:३१, १५ जून २०१९ ची आवृत्ती
लोणचे हा एक खाद्यपदार्थ आहे. लोणचे हे कैरीचे (आंब्यांचे), मिरचीचे, लिंबाचे, तोंडल्याचे, भोपळ्याचे, आवळ्याचे, भोकराचे, गाजराचे आदी फळाचे असू शकते. मटणाचेही लोणचे असते. लोणचे हे साधारणपणे तिखट आंबट असते. अन्नपदार्थ जास्त काळ टिकण्यासाठी अन्नपदार्थावर विविध प्रकिया केल्या जातात. त्यांपैकी लोणचं बनवणे ही एक पद्धत आहे. पूर्व आशियामध्ये खाद्यतेल आणि व्हिनेगर देखील लोणचे बनवण्याच्या पद्धतीत वापरले जाते.[१] या प्रक्रियेमुळे सामान्यत: खाद्यपदार्थाच्या चव आणि स्वाद यामध्ये फरक पडतो.
बाह्य दुवे
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
- ^ www.flavorandfortune.com http://www.flavorandfortune.com/dataaccess/article.php?ID=426. 2019-06-15 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)