Jump to content

"शांता आपटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: शांता आपटे (जन्म : दुधनी-सोलापूर, इ.स. १९१६; मृत्यू : अंधेरी-मुंबई, २४...
(काही फरक नाही)

२२:१७, १३ जून २०१९ ची आवृत्ती

शांता आपटे (जन्म : दुधनी-सोलापूर, इ.स. १९१६; मृत्यू : अंधेरी-मुंबई, २४ फेब्रुवारी १९६४) या प्रभात चित्रसंस्थेच्या एक विख्यात गायक नटी होत्या. अभिनेत्री नयना आपटे यांच्या त्या आई.

शांता आपटे यांचे चित्रपट

  • अपना घर (हिंदी)
  • अमर ज्योती (हिंदी-मराठी)
  • अमृतमंथन
  • उत्तरा अभिमन्यू
  • कादंबरी
  • कुंकू (हिंदीत दुनिया ना माने)
  • गोपाळकृष्ण (हिंदी-मराठी)
  • चंडीपूजा (हिंदी)
  • जमीनदार (हिंदी)
  • ताई तेलीण
  • दुहाई (हिंदी)
  • पनिहारी (हिंदी)
  • भाग्यरेखा
  • भाग्यलक्ष्मी
  • मंदिर (हिंदी)
  • मॊहॊब्बत (हिंदी)
  • रजपूत रमणी (हिंदी)
  • वहान (हिंदी)
  • वाल्मीकी
  • विधिविलास (हिंदी)
  • शिलंगणाचे सोने
  • श्यामसुंदर (हिंदी)
  • सावन (हिंदी)
  • सुभद्रा

शांता आपटे यांनी गायलेली गीते

चरित्र

शांता आपटे यांचे 'एक होती बाय' नावाचे चरित्र सुरेन आपे यांनी लिहिले आहे. या मूळ इंग्रजी चरित्राचा विनया हडपेकर यांनी मराठी अनुवाद केला आहे.