"वर्षा जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: डाॅ. वर्षा जोशी या एक मराठी लेखिका आहेत. वृत्तपत्रांतून त्यांनी ल... |
|||
ओळ ११: | ओळ ११: | ||
* साठीनंतरचा आहार व आरोग्य |
* साठीनंतरचा आहार व आरोग्य |
||
* निसर्गप्रेमी वैज्ञानिक : सर सी. व्ही. रामन |
* निसर्गप्रेमी वैज्ञानिक : सर सी. व्ही. रामन |
||
* सौंदर्य प्रसाधनांच्या दुनियेत |
* सौंदर्य प्रसाधनांच्या दुनियेत (साप्ताहिक सकाळमध्ये वर्षा जोशी यांचे या विषयावरचे एकूण ५७ लेख प्रसिद्ध झाले होते त्यांचे हे पुस्तक आहे.) |
||
* स्वप्न पेरणारे शास्त्रज्ञ राष्ट्रपती : डॉ. अब्दुल कलाम |
* स्वप्न पेरणारे शास्त्रज्ञ राष्ट्रपती : डॉ. अब्दुल कलाम |
||
* स्वयंपाकघरातील विज्ञान |
* स्वयंपाकघरातील विज्ञान |
२२:०६, ८ जून २०१९ ची आवृत्ती
डाॅ. वर्षा जोशी या एक मराठी लेखिका आहेत. वृत्तपत्रांतून त्यांनी लिहिलेले खाद्यपदार्थाविषयक लेख प्रसिद्ध होत असतात.
वर्षा जोशी यांनी लिहिलेली पुस्तके
- अणुऊर्जा : एक पर्याय (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - सौरभ झा)
- डॉ. अब्दुल कलाम
- कथावर्षा (कथासंग्रह, सहलेखिका - देवयानी जोशी)
- करामत धाग्या-दोऱ्यांची
- प्रयोगकलांसाठी भौतिकशास्त्र
- १२ व्या शतकातील खाद्यसंस्कृती (सहलेखिका - डॉ. हेमा क्षीरसागर)
- वाद्यांमधील विज्ञान
- साठीनंतरचा आहार व आरोग्य
- निसर्गप्रेमी वैज्ञानिक : सर सी. व्ही. रामन
- सौंदर्य प्रसाधनांच्या दुनियेत (साप्ताहिक सकाळमध्ये वर्षा जोशी यांचे या विषयावरचे एकूण ५७ लेख प्रसिद्ध झाले होते त्यांचे हे पुस्तक आहे.)
- स्वप्न पेरणारे शास्त्रज्ञ राष्ट्रपती : डॉ. अब्दुल कलाम
- स्वयंपाकघरातील विज्ञान