Jump to content

"शरद कुंटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डाॅ. शरद श्रीकृष्ण कुंटे हे एक मराठी लेखक आहेत. ==शरद कुंटे यांनी ल...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
डाॅ. शरद श्रीकृष्ण कुंटे हे एक मराठी लेखक आहेत.
डाॅ. शरद श्रीकृष्ण कुंटे हे एक मराठी लेखक आहेत. ते पुण्याच्या वाडिया काॅलेजात प्राध्यापक असून, [[डेक्कन एज्युकेशन सोसायटी]]च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आहेत.

शरद कुंटे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोठे नेते असून काही वर्षे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष होते. मालेगाव बाँबस्फोटानंतर पकडल्या गेलेल्या राकेश धावडे यांच्या साक्षीनंतर त्या स्फोटात कुंटे यांचा हात असल्याचे आरोप झाले. धावड्यांच्या म्हणण्यानुसार शरद कुंटे यांनी सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या आकांक्षा नावाच्या प्रवासी आश्रयस्थानी बाँब बनवण्याची कार्यशाळा चालवली होती. बाँबसाठी धावडे यांनी पुरवलेल्या नळकांड्यांचा उपयोग केला जात होता.

==शरद कुंटे यांनी लिहिलेली पुस्तके==
==शरद कुंटे यांनी लिहिलेली पुस्तके==

१०:४२, ३१ मे २०१९ ची आवृत्ती

डाॅ. शरद श्रीकृष्ण कुंटे हे एक मराठी लेखक आहेत. ते पुण्याच्या वाडिया काॅलेजात प्राध्यापक असून, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आहेत.

शरद कुंटे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोठे नेते असून काही वर्षे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष होते. मालेगाव बाँबस्फोटानंतर पकडल्या गेलेल्या राकेश धावडे यांच्या साक्षीनंतर त्या स्फोटात कुंटे यांचा हात असल्याचे आरोप झाले. धावड्यांच्या म्हणण्यानुसार शरद कुंटे यांनी सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या आकांक्षा नावाच्या प्रवासी आश्रयस्थानी बाँब बनवण्याची कार्यशाळा चालवली होती. बाँबसाठी धावडे यांनी पुरवलेल्या नळकांड्यांचा उपयोग केला जात होता.

शरद कुंटे यांनी लिहिलेली पुस्तके

  • श्री अमरनाथ संघर्ष - जनतेचा विजय (अनुवादित; मूळ लेखक : नरेंद्र सहगल)
  • कर्मयोगी ए पी जी अबुल कलाम
  • भारतरत्न अटलजी
  • तेजशलाका (अनुवादित; मूळ लेखक : माणिकचंद्र वाजपेयी, श्रीधर पराडकर)
  • देवरस पर्व
  • विकासपुरुष नरेन्द्र मोदी
  • शिक्षणमंथन (शैक्षणिक)
  • समाचार समीक्षा (वैचारिक)
  • संस्कार कथा (कथासंग्रह)
  • संस्कारक्षम दीर्घकथा : तंत्र आणि मंत्र (साहित्यविषयक)