"कमल पाध्ये" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: कमल पाध्ये (जन्म, निधन ?) या एक वैचारिक लेखन करणाऱ्या मराठी लेखिका... |
(काही फरक नाही)
|
२१:०१, २९ एप्रिल २०१९ ची आवृत्ती
कमल पाध्ये (जन्म, निधन ?) या एक वैचारिक लेखन करणाऱ्या मराठी लेखिका होत्या. पत्रकार प्रभाकर आत्माराम पाध्ये हे त्यांचे पती. कमला पाध्ये यांना त्यांच्या “बंध अनुबंध” नावाच्या दर्जेदार आत्मचरित्रात्मक कादंबरीमुळे अफाट लोकप्रियता मिळाली.
कमल पाध्ये यांनी लिहिलेली पुस्तके
- बंध अनुबंध (आत्मचरित्र)
- भारतीय मुसलमानांचा राजकीय इतिहास : १८५८ ते १९४७ (अनुवादित, मूळ पुस्तक The Indian Muslims लेखक - राम गोपाल)
- भारतीय स्त्रीधर्माचा आदर्श
पुरस्कार
- कै कमल प्रभाकर पाध्ये यांच्या नावाने प्रभाकर व कमल पाध्ये विश्वस्त निधीतर्फे समाजसेवेसाठी एक पुरस्कार ठेवला आहे. विद्या बाळ यांना हा पुरस्कार मिळाला होता.