"हेन्रिक इब्सेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ ३५: | ओळ ३५: | ||
'ब्रॅन्ड' , 'द एनिमी ऑफ द पीपल', 'अ डॉल्स हाउस' , 'घोस्ट्स' आणि 'द वाइल्ड डक' यासारख्या कलाकृती इब्सेनच्या नावावर जमा आहेत. नॉर्वेच्या साहित्यिकांत त्यांचे नाव अग्रगण्य आहे. |
'ब्रॅन्ड' , 'द एनिमी ऑफ द पीपल', 'अ डॉल्स हाउस' , 'घोस्ट्स' आणि 'द वाइल्ड डक' यासारख्या कलाकृती इब्सेनच्या नावावर जमा आहेत. नॉर्वेच्या साहित्यिकांत त्यांचे नाव अग्रगण्य आहे. |
||
== इब्सेनची नाटके |
== इब्सेनची नाटके )== |
||
* एम्परर अॅन्ड गॅलिलियन (१८७३) |
* एम्परर अॅन्ड गॅलिलियन (१८७३) |
||
* ओलाफ लिल्जेक्रान्स (१८५७) |
* ओलाफ लिल्जेक्रान्स (१८५७) |
||
ओळ ४७: | ओळ ४६: | ||
* द फीस्ट अॅट सॉलहग (१८५५-५६) |
* द फीस्ट अॅट सॉलहग (१८५५-५६) |
||
* द बरियल माउंड (१८५०) |
* द बरियल माउंड (१८५०) |
||
* ब्रॅन्ड (१८६६ |
* ब्रॅन्ड (१८६६) |
||
* लव्ह्ज कॉमेडी (१८६२) |
* लव्ह्ज कॉमेडी (१८६२) |
||
* लेडी इंजर ऑफ ऑस्ट्राट (१८५४-५५) |
* लेडी इंजर ऑफ ऑस्ट्राट (१८५४-५५) |
||
* द वाईल्ड डक ( |
* द वाईल्ड डक (१८८४) |
||
* सेंट जॉन्स ईव्ह (१८५२) |
* सेंट जॉन्स ईव्ह (१८५२) |
||
== |
==इब्सेनची नाटके, त्यांची मराठी रूपांतरे आणि रूपांतरांचे लेखक== |
||
* अॅन एनेमी ऑफ द पीपल (१८८२) : मराठी रूपांतर : परि तू जागा चुकलासी - ह.रा.महाजनी (१९६०); कोंडी- अशोक शहाणे |
* अॅन एनेमी ऑफ द पीपल (१८८२) : मराठी रूपांतर : परि तू जागा चुकलासी - ह.रा.महाजनी (१९६०); कोंडी- अशोक शहाणे |
||
⚫ | |||
* घोस्ट्स (१८८१) : मराठी रूपांतर : जळते शरीर - ह.वि.देसाई(१९४१) |
* घोस्ट्स (१८८१) : मराठी रूपांतर : जळते शरीर - ह.वि.देसाई(१९४१) |
||
* जॉन गॅब्रिएल बॉर्कमन (१८९६) |
* जॉन गॅब्रिएल बॉर्कमन (१८९६) |
||
⚫ | |||
⚫ | |||
* ब्रॅन्ड (१८६६) : (ब्रांद - सदानंद रेगे -१९६३) |
|||
⚫ | |||
⚫ | |||
* रॉझ्मरशॉल्म(१८८६) |
* रॉझ्मरशॉल्म(१८८६) |
||
* लिटिल इयॉल्फ (१८९३) |
* लिटिल इयॉल्फ (१८९३) |
||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
* व्हेन वी डेड अवेकन (१८९९) |
* व्हेन वी डेड अवेकन (१८९९) |
||
* हेडा गॅब्लर (१८९०) |
* हेडा गॅब्लर (१८९०) |
||
यांशिवाय जागती ज्योत (भा.वि. वरेरकर), घराबाहेर व उद्याचा संसार (प्र.के.अत्रे),आणि कुलवधू (मो.ग.रांगणेकर) या नाटकांवर इब्सेनचा प्रभाव आहे. इब्सेनच्याच विचाराचा त्याचा एक ब्यर्सन नावाचा नाटककार साडू होता. त्याच्या ग्वॉन्टलेट नावाच्या नाटकाचे श्री.वि.वर्तक यांनी ’आंधळ्यांची शाळा’या नावाने मराठी रूपांतर केले. ”आंधळ्याची शाळा ’ अफाट गाजले. त्याचे शंभरच्यावर प्रयोग झाले. या नाटकाच्या निमित्ताने ज्योत्स्ना भोळे प्रथमच व्यावसायिक रंगभूमीवर आल्या आणि त्यांनी पुढे मराठी रंगभूमी आणि त्यांतही मराठी संगीत रंगभूमी गाजवली. |
यांशिवाय जागती ज्योत (भा.वि. वरेरकर), घराबाहेर व उद्याचा संसार (दोन्ही प्र.के.अत्रे),आणि कुलवधू (मो.ग.रांगणेकर) या नाटकांवर इब्सेनचा प्रभाव आहे. इब्सेनच्याच विचाराचा त्याचा एक ब्यर्सन नावाचा नाटककार साडू होता. त्याच्या ग्वॉन्टलेट नावाच्या नाटकाचे श्री.वि.वर्तक यांनी ’आंधळ्यांची शाळा’या नावाने मराठी रूपांतर केले. ”आंधळ्याची शाळा ’ अफाट गाजले. त्याचे शंभरच्यावर प्रयोग झाले. या नाटकाच्या निमित्ताने ज्योत्स्ना भोळे प्रथमच व्यावसायिक रंगभूमीवर आल्या आणि त्यांनी पुढे मराठी रंगभूमी आणि त्यांतही मराठी संगीत रंगभूमी गाजवली. |
||
==इब्सेनचे चरित्र आणि त्याच्या नाटकांची ओळख== |
|||
* इब्सेन (लेखक - अनिरुद्ध कुलकर्णी) |
|||
[[वर्ग:इ.स. १८२८ मधील जन्म]] |
[[वर्ग:इ.स. १८२८ मधील जन्म]] |
||
[[वर्ग:इ.स. १९०६ मधील मृत्यू]] |
[[वर्ग:इ.स. १९०६ मधील मृत्यू]] |
१८:०६, २९ एप्रिल २०१९ ची आवृत्ती
हेन्रिक जॉन इब्सेन | |
---|---|
टोपणनाव | इब्सेन |
जन्म |
२० मार्च, १८२८ शिएन, नॉर्वे |
मृत्यू |
२३ मे, १९०६ ख्रिश्चानिया (ओस्लो), नॉर्वे |
राष्ट्रीयत्व | नॉर्वेजियन |
साहित्य प्रकार | नाटक |
प्रसिद्ध साहित्यकृती |
पिअर गिंट (१८६७) लव्ह्ज कॉमेडी (१८६२) |
वडील | क्नूद प्लेजनर इब्सेन |
आई | मार्चेन नी ॲटेनबर्ग |
पत्नी | सुझान थॉरसेन |
अपत्ये | सिगार्ड |
स्वाक्षरी |
हेन्रिक इब्सेन (जन्म : २० मार्च १८२८ - २३ मे १९०६) हे नॉर्वेतील एकोणिसाव्या शतकातील प्रख्यात नाटककार, नाट्यदिग्दर्शक आणि कवी होते. त्यांना आधुनिक गद्य शोकनाट्याचे जनक मानले जाते. तत्कालीन जीवना्च्या वास्तवाचे चित्रण त्यांच्या नाटकांत दिसते. रंगभूमीसंबंधीच्या आधुनिकतावादाच्या संस्थापकांपैकी एक अशीही त्यांची ओळख आहे. त्यांनी नाट्यजगताला एक नवीन नाट्यरूप आणि नाट्यतंत्र दिले. एकप्रवेशी, एकअंकी नाटकांची सुरुवात इब्सेनने केली. कथानकांतील व्यक्ती आणि कुटुंबे यांचा भोवतालच्या सांस्कृतिक जीवनातल्या नीतिमूल्यांच्या संदर्भात घेतलेल्या धांडोळ्यामुळे इब्सेनची नाटके अधिकच वास्तवदर्शी झाली आहेत.
इब्सेन यांचे नाट्यकार्य दोन भागांत विभागले गेले असून पिलर्स ऑफ सोसायटीनंतरची त्यांची अकरा नाटके विशेष सरस आणि परिणामकारक आहेत. 'ब्रॅन्ड' , 'द एनिमी ऑफ द पीपल', 'अ डॉल्स हाउस' , 'घोस्ट्स' आणि 'द वाइल्ड डक' यासारख्या कलाकृती इब्सेनच्या नावावर जमा आहेत. नॉर्वेच्या साहित्यिकांत त्यांचे नाव अग्रगण्य आहे.
इब्सेनची नाटके )
- एम्परर अॅन्ड गॅलिलियन (१८७३)
- ओलाफ लिल्जेक्रान्स (१८५७)
- कॅटिलिना (१८४९)
- द गाउस इन जस्टेडल (१८५१)
- नॉर्मा ( १८५१)
- पिअर गिंट (१८६७)
- पिलर्स ऑफ सोसायटी (१९७७)
- द प्रिटेन्डर्स (१८६३-६४)
- द फीस्ट अॅट सॉलहग (१८५५-५६)
- द बरियल माउंड (१८५०)
- ब्रॅन्ड (१८६६)
- लव्ह्ज कॉमेडी (१८६२)
- लेडी इंजर ऑफ ऑस्ट्राट (१८५४-५५)
- द वाईल्ड डक (१८८४)
- सेंट जॉन्स ईव्ह (१८५२)
इब्सेनची नाटके, त्यांची मराठी रूपांतरे आणि रूपांतरांचे लेखक
- अॅन एनेमी ऑफ द पीपल (१८८२) : मराठी रूपांतर : परि तू जागा चुकलासी - ह.रा.महाजनी (१९६०); कोंडी- अशोक शहाणे
- घोस्ट्स (१८८१) : मराठी रूपांतर : जळते शरीर - ह.वि.देसाई(१९४१)
- जॉन गॅब्रिएल बॉर्कमन (१८९६)
- ए डॉल्स हाउस (१८७९): मराठी रूपांतर : घरकुल - अनंत काणेकर (१९४१)
- ब्रॅन्ड (१८६६) : (ब्रांद - सदानंद रेगे -१९६३)
- रॉझ्मरशॉल्म(१८८६)
- लिटिल इयॉल्फ (१८९३)
- द लेडी फ्रॉम द सी (१८८८)
- द वाइल्ड डक (१८८४) : वनहंसी- पा.रं.अंबिके (१९६२); वनहंसी - भा.वि. वरेरकर (१९६२); द वाईल्ड डक-रानटी बदक (वसंत बागुल)
- द व्हायकिंग्ज ऑफ हेल्गेलॅन्ड (?) : तक्षशीला - श्री.वि.वर्तक
- व्हेन वी डेड अवेकन (१८९९)
- हेडा गॅब्लर (१८९०)
यांशिवाय जागती ज्योत (भा.वि. वरेरकर), घराबाहेर व उद्याचा संसार (दोन्ही प्र.के.अत्रे),आणि कुलवधू (मो.ग.रांगणेकर) या नाटकांवर इब्सेनचा प्रभाव आहे. इब्सेनच्याच विचाराचा त्याचा एक ब्यर्सन नावाचा नाटककार साडू होता. त्याच्या ग्वॉन्टलेट नावाच्या नाटकाचे श्री.वि.वर्तक यांनी ’आंधळ्यांची शाळा’या नावाने मराठी रूपांतर केले. ”आंधळ्याची शाळा ’ अफाट गाजले. त्याचे शंभरच्यावर प्रयोग झाले. या नाटकाच्या निमित्ताने ज्योत्स्ना भोळे प्रथमच व्यावसायिक रंगभूमीवर आल्या आणि त्यांनी पुढे मराठी रंगभूमी आणि त्यांतही मराठी संगीत रंगभूमी गाजवली.
इब्सेनचे चरित्र आणि त्याच्या नाटकांची ओळख
- इब्सेन (लेखक - अनिरुद्ध कुलकर्णी)