Jump to content

"शरद व्यवहारे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: शरद व्यवहारे हे औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठात सन १९९९ ते २००१ य...
(काही फरक नाही)

२१:५८, १७ एप्रिल २०१९ ची आवृत्ती

शरद व्यवहारे हे औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठात सन १९९९ ते २००१ या काळात मराठी विभागाचे शाखाप्रमुख होते. ते स्वत: एक विचारवंत लेखकही आहेत.

शरद व्यवहारे यांनी लिहिलेली पुस्तके

१) एकनाथांची भारुडे (संपादन)

२) मराठी लोकगीते

३) मराठी स्त्रीगीते

४) लोकधर्मी नाट्याची जडण – घडण

५) लोकवाङ्मय : रूप आणि स्वरूप

६) लोकसंस्कृतीचा अंत:प्रवाह

७) लोकसाहित्य : उदगम आणि विकास

८) लोकसाहित्य : रंग आणि रेखा

९) लोकसाहित्य संकल्पना व स्वरूप