Jump to content

"बाळकृष्ण कवठेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रा.डाॅ.. बाळकृष्ण कवठेकर हे मराठवाडा विद्यापीठात सन २००१ ते २००...
(काही फरक नाही)

१४:५०, १७ एप्रिल २०१९ ची आवृत्ती

प्रा.डाॅ.. बाळकृष्ण कवठेकर हे मराठवाडा विद्यापीठात सन २००१ ते २००३ या काळात मराठी विभाग प्रमुख होते. ते एक प्रसिद्ध साहित्यिक व ज्येष्ठ समीक्षकही आहेत.

प्रा. बाळकृष्ण कवठेकरांनी लिहिलेली पुस्तके

  • दलित साहित्य : एक आकलन
  • दशपदी समरसतेची (समरसता साहित्य संमेलनांच्या दहा अध्यक्षांची भाषणे, संपादित)
  • प्रतिसाद (समीक्षालेख), इत्यादी
  • लोकप्रज्ञा : अधिकार आणि स्वरूप (सहलेखक - प्रा.डाॅ. ल.का. मोहरीर)
  • वाङ्मयीन चर्चा आणि चिकित्सा
  • शोधप्रबंधिका- एम. फिल.(मराठी) साठी साद केलेल्या ‘ऐसे कुणबी भूपाळ‘ या कादंबरीचा चिकित्सक अभ्यास' या प्रबंधाचे मार्गदर्शक एप्रिल/मे २००२
  • स्वातंत्र्यवीर सावरकर – साहित्य आणि जीवननिष्ठा
  • हैद्राबादचा मुक्तिसंग्राम – एक उपेक्षित संघर्षित गाथा

पुरस्कार आणि सन्मान

  • 'पुरोगामी महाराष्ट्र आणि वाढती असहिष्णुता या चर्चासत्रा'चे अध्यक्ष (ठाणे, ५ फेब्रुवारी २०१७)
  • ३ऱ्या समरसता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
  • वैजापूर तालुक्‍यातील शिवूर (जिल्हा औरंगाबाद) येथे ता. २९ व ३० जानेवारी २०११ रोजी झालेल्या ३२व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.