"दीनमित्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ १: | ओळ १: | ||
{{माहितीचौकट वृत्तपत्र |
{{माहितीचौकट वृत्तपत्र |
||
| नाव = |
| नाव = दीनमित्र |
||
| लोगो = |
| लोगो = |
||
| लोगो रुंदी = |
| लोगो रुंदी = |
||
| चित्र = |
| चित्र = |
||
| चित्र रुंदी = |
| चित्र रुंदी = |
||
| चित्र शीर्षक = |
| चित्र शीर्षक = दीनमित्र (वृत्तपत्र) |
||
| प्रकार = [[दैनिक]] |
| प्रकार = [[दैनिक]] |
||
| आकारमान = ७४९ बाय ५९७ सेंटिमीटर |
| आकारमान = ७४९ बाय ५९७ सेंटिमीटर |
||
| स्थापना = [[इ.स. |
| स्थापना = [[इ.स. १८८४|१८८४]] |
||
| प्रकाशन बंद = |
| प्रकाशन बंद = |
||
| किंमत = |
| किंमत = |
||
ओळ १४: | ओळ १४: | ||
| प्रकाशक = |
| प्रकाशक = |
||
| राज्यसंपादक = |
| राज्यसंपादक = |
||
| मुख्य संपादक = रावसाहेब मुकुंदराव गणपतराव पाटील |
| मुख्य संपादक = रावसाहेब मुकुंदराव गणपतराव पाटील |
||
| सहसंपादक = |
| सहसंपादक = |
||
| व्यवस्थापकीय संपादक = |
| व्यवस्थापकीय संपादक = |
||
| वृत्तसंपादक = |
| वृत्तसंपादक = |
||
| व्यवस्थापकीय |
| व्यवस्थापकीय डिझाईन संपादक = |
||
| निवासी संपादक = |
| निवासी संपादक = |
||
| निवासी प्रमुख = |
| निवासी प्रमुख = |
||
ओळ ३५: | ओळ ३५: | ||
| संकेतस्थळ = |
| संकेतस्थळ = |
||
}} |
}} |
||
'''{{PAGENAME}}''' हे [[भारत]]ाच्या [[अहमदनगर]] शहरातून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र |
'''{{PAGENAME}}''' हे [[भारत]]ाच्या [[अहमदनगर]] शहरातून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र होते. |
||
==इतिहास== |
==इतिहास== |
||
दीनमित्र हे सर्वस्वी निराळ्या पठडीतले, केसरी परंपरेच्या व विचारांच्या विरोधी असे वृत्तपत्र होते. या पत्राचे आणखी एक वेगळेपण असे की ते पत्र अक्षरशः एक हाती चालवण्यात येत असे. हे पत्र खऱ्या अर्थाने ग्रामीण होते. १८८४ साली दीनबंधू सार्वजनिक सभेची स्थापना करण्यात आली. या सार्वजनिक सभेचे मुखपत्र म्हणून दीनमित्र मासिक सुरू झाले. हे मासिकर भालेकरांचे भाचे गणपतराव पाटील चालवत असत. दीनमित्र चालविण्यात भालेकरांचा हात पाठीवर असला तरी गणपतराव पाटील हेही चांगले लेखक व कवी होते. शेतकरी वर्गात गणपतराव मराठी लिहिण्यात बाका तसाच भाषण करण्यातही बाका होता, असे त्यांच्याविषयी म्हटले जाई.<ref>{{स्रोत पुस्तक|title=मराठी वृत्तपत्रांचा इतिहास|last=लेले|first=रा. के.|publisher=कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे ३०, प्रकाशन क्रमांक ९६४|year=तृतीयावृत्ती २००९|isbn=|location=पुणे|pages=}}</ref><br> |
|||
दीनमित्र वृत्तपत्र जवळ जवळ १९४० पर्यंत चालले. सुमारे ३० वर्षांच्या आयुष्यात आर्थिकदृष्ट्या मात्र ते कधीच परवडले नाही. १९३८पर्यंतच्या पत्राच्या संसाराविषयी स्वतः मुकुंदरावांनी ज्युबिली अंकात आपला अनुभव नमूद केला होता - वर्तमानपत्र आणि तेही खेड्यात चालविणे अतिशय त्रासाचे काम आहे ! धंद्याच्या दृष्टीने पाहता वर्तमानपत्र हे शहरात देखील फायदेशीर होणे कठीण, मग खेड्यात ते नुकसानीचे ठरले तर त्यात नवल कसले? पण केवळ वडलांची इच्छा आणि एक प्रकारचे वेड त्यामुळे गेली २७ वर्ष पत्र चालविता आले.<br> |
|||
'घर भाडे नाही, संपादकास पगार नाही, अशा प्रकारे केवळ पत्राचा खर्च भागवण्यासाठी गेल्या २७ |
'घर भाडे नाही, संपादकास पगार नाही, अशा प्रकारे केवळ पत्राचा खर्च भागवण्यासाठी गेल्या २७ वर्षात १७००० रुपये झीज सोसावी लागली! आणि यामुळे पत्रात कसल्याही प्रकारची वाढ करता आली नाही. यापुढे झीज कितपत सोसली जाईल याची शंका आहे.' <ref>{{स्रोत पुस्तक|title=दीनमित्र सिल्वर ज्युबिली अंक|last=|first=|publisher=दीनमित्र|year=२६ जानेवारी १९३८|isbn=|location=अहमदनगर|pages=}}</ref> |
||
==पहिला अंक== |
==पहिला अंक== |
||
प्रथम सोमठाणे येथून नंतर |
प्रथम सोमठाणे येथून, व नंतर अहमदनगर जिल्ह्यातील तरवडी या लहानशा खेड्यातून संपादक मुकुंदराव पाटील यांनी सुमारे ३० वर्ष हे पत्र मोठ्या ईर्षेने चालवले व आपले निराळेपण सातत्याने राखले. |
||
==पहिले संपादक मंडळ== |
==पहिले संपादक मंडळ== |
||
दीनमित्र पत्राची मूळ कल्पना आद्य दिनबंधुकार कृष्णराव भालेकर यांची होती. भालेकरांच्या प्रेरणेने गणपतराव पाटील यांनी १८८४ साली '''दीनमित्र''' नावाचे मासिक सुरू केले. पुढे काही दिवस साप्ताहिक म्हणूनही ते चालविले. पण ते न जमल्यामुळे पुन्हा मासिकात त्याचे रूपांतर करण्यात आले. ८ ऑक्टोबर १८९२ रोजी वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी गणपतरावांचे निधन झाले व मासिक बंद पडले. पाटील यांचे निधन झाल्यावर भालेकरांनी आपल्या मुलाला पाटलांच्या विधवेच्या मांडीवर दत्तक दिले. हा मुलगा म्हणजेच दीनमित्रकार मुकुंदराव गणपतराव पाटील हे होत. |
|||
दीनमित्र पुन्हा चालू करण्याचा विचार भालेकर यांच्या मनात मृत्यू होईपर्यंत १९१०पर्यंत घोळत होता व त्यासाठी त्यांचा सतत प्रयत्न होता.<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|title=पत्रकारितेची मूलतत्त्वे|last=पवार|first=डॉ. सुधाकर|publisher=कॉन्टिनेन्टल प्रकाशन, प्रकाशन क्रमांक १३४०|year=तृतीयावृत्ती २०१२|isbn=|location=पुणे|pages=}}</ref> |
|||
== रचना == |
== रचना == |
||
दीनमित्राच्या प्रत्येक अंकात लेखाशी संबंधित असे चित्रही देण्यात येत असे. अनेक कररूपी जळवा लागल्या आहेत असा शेतकरी, शेतकऱ्याच्या घरात कर्जाचे उंटाचे पिल्लू शिरले आणि त्याने मग शेतकऱ्यांचे घर पाडले असे शेतकरी कुटुंब, शेतकऱ्यांच्या मानगुटीवर ग्रामअधिकारी आणि त्यांच्या मानेवर सरकारी अधिकारी वगैरे चित्रे या मासिकात प्रसिद्ध झाली होती.<ref name=":0" /> |
|||
{{संदर्भनोंदी}} |
{{संदर्भनोंदी}} |
२०:०९, १३ एप्रिल २०१९ ची आवृत्ती
दीनमित्र | |
---|---|
प्रकार | दैनिक |
आकारमान | ७४९ बाय ५९७ सेंटिमीटर |
मुख्य संपादक | रावसाहेब मुकुंदराव गणपतराव पाटील |
स्थापना | १८८४ |
भाषा | मराठी |
मुख्यालय | अहमदनगर, महाराष्ट्र, भारत |
खप | १००० हजार |
दीनमित्र हे भारताच्या अहमदनगर शहरातून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र होते.
इतिहास
दीनमित्र हे सर्वस्वी निराळ्या पठडीतले, केसरी परंपरेच्या व विचारांच्या विरोधी असे वृत्तपत्र होते. या पत्राचे आणखी एक वेगळेपण असे की ते पत्र अक्षरशः एक हाती चालवण्यात येत असे. हे पत्र खऱ्या अर्थाने ग्रामीण होते. १८८४ साली दीनबंधू सार्वजनिक सभेची स्थापना करण्यात आली. या सार्वजनिक सभेचे मुखपत्र म्हणून दीनमित्र मासिक सुरू झाले. हे मासिकर भालेकरांचे भाचे गणपतराव पाटील चालवत असत. दीनमित्र चालविण्यात भालेकरांचा हात पाठीवर असला तरी गणपतराव पाटील हेही चांगले लेखक व कवी होते. शेतकरी वर्गात गणपतराव मराठी लिहिण्यात बाका तसाच भाषण करण्यातही बाका होता, असे त्यांच्याविषयी म्हटले जाई.[१]
दीनमित्र वृत्तपत्र जवळ जवळ १९४० पर्यंत चालले. सुमारे ३० वर्षांच्या आयुष्यात आर्थिकदृष्ट्या मात्र ते कधीच परवडले नाही. १९३८पर्यंतच्या पत्राच्या संसाराविषयी स्वतः मुकुंदरावांनी ज्युबिली अंकात आपला अनुभव नमूद केला होता - वर्तमानपत्र आणि तेही खेड्यात चालविणे अतिशय त्रासाचे काम आहे ! धंद्याच्या दृष्टीने पाहता वर्तमानपत्र हे शहरात देखील फायदेशीर होणे कठीण, मग खेड्यात ते नुकसानीचे ठरले तर त्यात नवल कसले? पण केवळ वडलांची इच्छा आणि एक प्रकारचे वेड त्यामुळे गेली २७ वर्ष पत्र चालविता आले.
'घर भाडे नाही, संपादकास पगार नाही, अशा प्रकारे केवळ पत्राचा खर्च भागवण्यासाठी गेल्या २७ वर्षात १७००० रुपये झीज सोसावी लागली! आणि यामुळे पत्रात कसल्याही प्रकारची वाढ करता आली नाही. यापुढे झीज कितपत सोसली जाईल याची शंका आहे.' [२]
पहिला अंक
प्रथम सोमठाणे येथून, व नंतर अहमदनगर जिल्ह्यातील तरवडी या लहानशा खेड्यातून संपादक मुकुंदराव पाटील यांनी सुमारे ३० वर्ष हे पत्र मोठ्या ईर्षेने चालवले व आपले निराळेपण सातत्याने राखले.
पहिले संपादक मंडळ
दीनमित्र पत्राची मूळ कल्पना आद्य दिनबंधुकार कृष्णराव भालेकर यांची होती. भालेकरांच्या प्रेरणेने गणपतराव पाटील यांनी १८८४ साली दीनमित्र नावाचे मासिक सुरू केले. पुढे काही दिवस साप्ताहिक म्हणूनही ते चालविले. पण ते न जमल्यामुळे पुन्हा मासिकात त्याचे रूपांतर करण्यात आले. ८ ऑक्टोबर १८९२ रोजी वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी गणपतरावांचे निधन झाले व मासिक बंद पडले. पाटील यांचे निधन झाल्यावर भालेकरांनी आपल्या मुलाला पाटलांच्या विधवेच्या मांडीवर दत्तक दिले. हा मुलगा म्हणजेच दीनमित्रकार मुकुंदराव गणपतराव पाटील हे होत.
दीनमित्र पुन्हा चालू करण्याचा विचार भालेकर यांच्या मनात मृत्यू होईपर्यंत १९१०पर्यंत घोळत होता व त्यासाठी त्यांचा सतत प्रयत्न होता.[३]
रचना
दीनमित्राच्या प्रत्येक अंकात लेखाशी संबंधित असे चित्रही देण्यात येत असे. अनेक कररूपी जळवा लागल्या आहेत असा शेतकरी, शेतकऱ्याच्या घरात कर्जाचे उंटाचे पिल्लू शिरले आणि त्याने मग शेतकऱ्यांचे घर पाडले असे शेतकरी कुटुंब, शेतकऱ्यांच्या मानगुटीवर ग्रामअधिकारी आणि त्यांच्या मानेवर सरकारी अधिकारी वगैरे चित्रे या मासिकात प्रसिद्ध झाली होती.[३]
संदर्भ आणि नोंदी
- ^ लेले, रा. के. (तृतीयावृत्ती २००९). मराठी वृत्तपत्रांचा इतिहास. पुणे: कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे ३०, प्रकाशन क्रमांक ९६४.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ दीनमित्र सिल्वर ज्युबिली अंक. अहमदनगर: दीनमित्र. २६ जानेवारी १९३८.
- ^ a b पवार, डॉ. सुधाकर (तृतीयावृत्ती २०१२). पत्रकारितेची मूलतत्त्वे. पुणे: कॉन्टिनेन्टल प्रकाशन, प्रकाशन क्रमांक १३४०.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)