Jump to content

"विष्णु मनोहर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग दृश्य संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Copy of RAM 4911 1.jpg|इवलेसे|बल्लवाचार्य(शेफ) विष्णू मनोहर |320x320px]]
[[चित्र:Copy of RAM 4911 1.jpg|इवलेसे|बल्लवाचार्य(शेफ) विष्णू मनोहर |320x320px]]
'''१८ फेब्रुवारी १९६८ला जन्मलेले विष्णू मनोहर''' हे एक भारतीय बल्लवाचार्य अर्थात शेफ,उद्योजक,पाककलेवर आधारित पुस्तके लिहिणारे लेखक,दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांचे सूत्रसंचालक तसेच निर्माते रेस्टॉरेटर आहेत.ते सध्या manover हॉस्पाटीलिटी पीव्हीटी.लिमिटेड येथे कार्यकारी शेफ म्हणून कार्यरत आहेत.तसेच ते ललित कला शाखेचे पदवीधर असून उद्योजक सुद्धा आहेत. एक प्रशिक्षित व्यावसायिक कलाकार असणाऱ्या विष्णू यांनी ललितकलेचे हे क्षेत्र सोडले असून पाककलेचे क्षेत्र निवडले. कारण त्यांना बहुधा हे माहित होते की - माणसाच्या हृदयाचा मार्ग हा त्याच्या पोटातून जातो.त्यांनी परदेशातसुद्धाखाद्य्क्षेत्रासंबंधी काम केले आहे.१९८८ पासून मनोहर ग्रुपसोबत कार्य करतच पुढे ते २०१० मध्ये कार्यकारी शेफ तसेच दिग्दर्शक म्हणून manover हॉस्पाटीलिटी पीव्हीटी.लिमिटेड मध्ये रुजू झाले.त्यांनी पक्कालेसंबंधी ५० हून अधिक पुस्तके लिहिली आहेत.
'''१८ फेब्रुवारी १९६८ला जन्मलेले विष्णू मनोहर''' हे एक भारतीय बल्लवाचार्य अर्थात शेफ, उद्योजक, पाककलेवर आधारित पुस्तके लिहिणारे लेखक, दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांचे सूत्रसंचालक, तसेच निर्माते रेस्टॉरंटर आहेत. ते सध्या manover हॉस्पिटॅलिटी पीव्हीटी.लिमिटेड येथे कार्यकारी शेफ म्हणून काम करीत आहेत. ते ललित कला शाखेचे पदवीधर असून उद्योजकसुद्धा आहेत. एक प्रशिक्षित व्यावसायिक कलाकार असणाऱ्या विष्णू यांनी ललितकलेचे क्षेत्र सोडले असून पाककलेचे क्षेत्र निवडले. कारण त्यांना बहुधा हे माहित होते की - माणसाच्या हृदयाचा मार्ग हा त्याच्या पोटातून जातो. त्यांनी परदेशातसुद्धा खाद्यक्षेत्रासंबंधी काम केले आहे.१९८८ पासून मनोहर ग्रुपसोबत कार्य करतच पुढे ते २०१० मध्ये कार्यकारी शेफ तसेच दिग्दर्शक म्हणून manover हॉस्पिटॅलिटी पीव्हीटी.लिमिटेड मध्ये रुजू झाले.त्यांनी पाककलेसंबंधी ५० हून अधिक पुस्तके लिहिली आहेत.


'''विष्णू यांनी सर्वात मोठा पराठा, ५ फ़ूटलांब व ५ फूट रुंद आणि ३५किग्र असे मापन असणारा तयार करून विश्वविक्रम रचला.'''
'''विष्णू यांनी सर्वात मोठा पराठा, ५ फ़ूटलांब व ५ फूट रुंद आणि ३५किग्र असे मापन असणारा तयार करून विश्वविक्रम रचला.'''
ओळ ६: ओळ ६:
विष्णू यांनी अविरत ५३ तास स्वयंपाक करून नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.
विष्णू यांनी अविरत ५३ तास स्वयंपाक करून नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.


'''त्यांच्या कडे अनेक कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करण्याचे श्रेय जाते :'''
'''त्यांच्याकडे अनेकपाककलेविषयक कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करण्याचे श्रेय जाते :'''


* ''' : इंडिअन रोड कॉंग्रेस''' येथे सलग दोन वर्षे मुख्य अधिकारी.
* ''' : इंडिअन रोड कॉंग्रेस''' येथे सलग दोन वर्षे मुख्य अधिकारी.
*१९८८ डिसेंबर: ढाबा फूड फेस्टीव्हल.
*१९८८ डिसेंबर : ढाबा फूड फेस्टिव्हल.
* '''१९९९ ऑगस्ट :''' भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित राष्ट्रीय परिषद (येथे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासमवेत १०,००० विशेष पाहुण्यांनी चविष्ट मेजवानीचा आस्वाद घेतला.)
* '''१९९९ ऑगस्ट : ''' भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित राष्ट्रीय परिषद (येथे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासमवेत १०,००० विशेष पाहुण्यांनी चविष्ट मेजवानीचा आस्वाद घेतला.)
* ''' :''' राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे आयोजित राष्ट्रीय परिषद (येथे एकाचवेळी ४०,००० पाहुण्यांसाठी जेवण करण्यात आले.)
* ''' : ''' राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे आयोजित राष्ट्रीय परिषद (येथे एकाचवेळी ४०,००० पाहुण्यांसाठी जेवण करण्यात आले.)
*२००० डिसेंबर : आंतरराष्ट्रीय पनीर महोत्सव.
*२००० डिसेंबर : आंतरराष्ट्रीय पनीर महोत्सव.
* ''' :''' कुरारा पराठा महोत्सव(विश्वविक्रमी पराठा हे या महोत्सवाचे ठळक वैशिष्ट्य)
* ''' : ''' कुरारा पराठा महोत्सव(विश्वविक्रमी पराठा हे या महोत्सवाचे ठळक वैशिष्ट्य)
* ''' :''' पुणे येथील कुरारा पराठा महोत्सव.
* ''' :' '' पुणे येथील कुरारा पराठा महोत्सव.
* ''' :''' कुरारा पराठा महोत्सव.
* ''' : ''' कुरारा पराठा महोत्सव.
* ''' :''' हंगामा बारीश फूड फेस्टिव्हल आणि बरच काही.
* ''' : ''' हंगामा बारीश फूड फेस्टिव्हल आणि बरच काही.
* ''' २००४ ऑक्टोबर :''' प्राण्यांसाठी संपूर्ण जेवण.
* ''' २००४ ऑक्टोबर :''' प्राण्यांसाठी संपूर्ण जेवण.
* ''' :''' सावजी वराडी फूड फेस्टीव्हल.
* ''' : ''' सावजी वराडी फूड फेस्टीव्हल.
* ''' :''' मुंबई येथील हॉटेल ऑर्चीड येथे विदर्भ फूड फेस्टीव्हल.
* ''' : ''' मुंबई येथील हॉटेल ऑर्चिड येथे विदर्भ फूड फेस्टिव्हल.
* ''' :''' गोवा कोकण फूड फेस्टीव्हल.
* ''' : ' '' गोवा कोकण फूड फेस्टीव्हल.
* ''' :''' अमेटार चित्रपट निर्माते यांच्याकरिता लघुचित्रपट महोत्सव.
* ''' : ''' अमेटार चित्रपट निर्माते यांच्याकरिता लघुचित्रपट महोत्सव.
*'''२००५,२००९ आणि २०१२ ऑक्टोबर :'''ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित 'इनोव्हेटिव फशन शो'.
*'''२००५, २००९ आणि २०१२ ऑक्टोबर : '''ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित 'इनोव्हेटिव फॅशन शो'.


'''विष्णुजी''' हे प्रसिद्ध व लोकप्रिय बल्लवाचार्य अनेक पाककलास्पर्धेचे भाग आहेत.ते ई टीव्ही मराठी व कलर्स मराठी या वाहिन्यांवरील '''<nowiki/>'मेजवानी परिपूर्ण '('''मागील १४ वर्षे व ४००० भाग ) याकार्यक्रमाचे परीक्षक होते. झी २४ तास,सामना,लोकमत सखी मंच आणि रामबंधू मसाले आणि साम टीव्ही,दावत-ई-खाला (उर्दू दूरदर्शन) या प्रसारमाध्यमांसाठी लाईव्ह अर्थात थेट प्रक्षेपणाद्वारे पाककला स्पर्धांचे कार्यक्रम केले.विष्णू यांनी सुपरमार्केट व विमान संस्थाना मार्गदर्शन केले आहे.नुकतेच ते भारतीय अन्न महामंडळाचे (फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया)सदस्य म्हणून निवडले गेले आहेत.त्यांनी ३६ पाककलेवर आधारित पुस्तके व उपहारगृह चालवण्यामागील तंत्र यावर लेखन केले आहे.विष्णू मनोहर हे भारत व परदेशात (भूतान,दुबई,सिंगापूर,नेपाळ) ४५००हून अधिक कार्यक्रम करतात.याद्वारे त्यांनी ४ लाखांहून अधिक महिलांना प्रशिक्षित केले आहे.
'''विष्णुजी''' हे प्रसिद्ध व लोकप्रिय बल्लवाचार्य अनेक पाककलास्पर्धांचा हिस्सा आहेत. ते ई टीव्ही मराठी व कलर्स मराठी या वाहिन्यांवरील '''<nowiki/>'मेजवानी परिपूर्ण '('''मागील १४ वर्षे व ४००० भाग ) या कार्यक्रमाचे परीक्षक होते. त्यांनी झी २४ तास, सामना, लोकमत सखी मंच आणि रामबंधू मसाले आणि साम टीव्ही, दावत-ई-खाला (उर्दू दूरदर्शन) या प्रसारमाध्यमांसाठी लाईव्ह अर्थात थेट प्रक्षेपणाद्वारे पाककला स्पर्धांचे कार्यक्रम केले. विष्णू यांनी सुपरमार्केट व विमान संस्थाना मार्गदर्शन केले आहे. नुकतेच ते भारतीय अन्न महामंडळाचे (फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया)सदस्य म्हणून निवडले गेले आहेत. त्यांनी पाककलेवर आधारित ३६ पुस्तके व उपहारगृह चालवण्यामागील तंत्र यावर लेखन केले आहे. विष्णू मनोहर यांनी भारत व परदेशात (भूतान, दुबई, सिंगापूर,नेपाळ) ४५००हून अधिक कार्यक्रम केले आहेत. याद्वारे त्यांनी ४ लाखांहून अधिक महिलांना प्रशिक्षित केले आहे.


ते दूरदर्शनवर पाककलेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत असतात. भारत आणि संयुक्त अरब अमिराती या देशांत त्यांची मूलभूत भारतीय आमटीवर आधारित CD(सांद्रमुद्रिका) आणि ध्वनिचित्रफीत प्रकाशित करण्यात आली आहे. यास प्रसिद्ध परिचयात्मक अमीन सयानी यांचा आवाज असून तीत उत्तमोत्तम पाककृती आहेत. त्यांनी त्यांचे स्वतःचे संकेतस्थळ www.vishnumanohars.com हे तयार केले असून,यावर त्यांच्या साऱ्या पाककृती व त्यांवर आधारित कौशल्ये आहेत. तसेच त्यांचे मूलभूत भारतीय आमटीवर आधारित पुस्तक प्रकाशित होणार आहे.त्यांनी रेडीओ मिरचीवरील ''सीधे तवा से'' या कार्यक्रमाचे,तसेच विविधभारतीवरील ''चूल्हा चौका'' या कार्यक्रमाचे सुद्धा संचालन केले.
'''<nowiki/>'''


* त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण पार्श्वभूमी असणारी <nowiki>''विष्णुजी की रसोई''</nowiki> ही उपहारगृहांची (restaurant) शृंखला स्थापन केली आहे. या उपहारगृहात विदेशी मात्र अस्सल अन्न, पंजाबी व महाराष्ट्रीयन (मराठी) खाद्यपदार्थ केले जातात. त्यांच्या उपहारगृहाच्या शाखा नागपूर, पुणे, औरंगाबाद, इंदूर, ठाणे आणि कल्याण या शहरांत आहेत. तसेच मुंबईमध्येही या उपहारगृहाच्या शाखेचा आरंभ होणार आहे.
ते दूरदर्शनवर पाककलेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत आहेत.अलीकडेच भारत आणि संयुक्त अरब अमिराती या देशात त्यांची मूलभूत भारतीय आमटीवर आधारित CD(सांद्रमुद्रिका) आणि ध्वनिचित्रफीत प्रकाशित करण्यात आली आहे.यास प्रसिद्ध परिचयात्मक अमीन सयानी यांचा आवाज असून यातून उत्तमोत्तम पाककृती आहेत.त्यांनी त्यांचे स्वतःचे संकेतस्थळ www.vishnumanohars.com हे तयार केले असून,यावर त्यांच्या साऱ्या पाककृती व त्यवर आधारित कौशल्ये आहेत.तसेच त्यांचे मूलभूत भारतीय आमटीवर आधारित पुस्तक प्रकाशित होणार आहे.त्यांनी रेडीओ मिरचीवरील <nowiki>''सीधे तवा से'' या कार्यक्रमाचे,तसेच विविधभारतीवरील ''चूल चौक''</nowiki>या कार्यक्रमाचे सुद्धा संचालन केले.
* ते स्वतःची आवड जोपासणारे,मनोरंजक तसेच प्रेरणादायक वक्ते आहेत. अभिनेता म्हणून त्यांनी २ मराठी चित्रपट तर १ हिंदी चित्रपट केला आहे.त्यांना प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या सोबत काम केले. चित्रपटांची नावे :- १)झुंज एकाकी. २)हंबरडा. ३)हॉली बास्टर्ड (हिंदी चित्रपट).

* त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण पार्श्वभूमी असणारी <nowiki>''विष्णुजी की रसोई''</nowiki> ही उपहारगृहांची (restaurant) शृंखला स्थापन केली आहे या उपहारगृहात विदेशी मात्र अस्सल अन्न,पंजाबी व महाराष्ट्रीयन (मराठी) खाद्यपदार्थ केले जातात.हे उपहारगृह नागपूर,पुणे,औरंगाबाद,इंदूर,ठाणे आणि कल्याण या शहरांत आहे.तसेच मुंबईमध्येही या उपहारगृहाच्या शाखेचा आरंभ होणार आहे.
* ते स्वतःची आवड जोपासणारे,मनोरंजक तसेच प्रेरणादायक वक्ते आहेत.अभिनेता म्हणून त्यांनी २ मराठी चित्रपट तर १ हिंदी चित्रपट केला आहे.त्यांना प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांच्या सोबत काम केले.१)झुंज एकाकी.२)हंबरडा.३)हॉली बस्टर्द(हिंदी चित्रपट).
* त्यांनी लहान मुलांकरिता <nowiki>''बारू द वंडर किड''</nowiki> हा अनिमेटेड(सजीव भासणारी चित्रे) चित्रपट दिग्दर्शित आणि निर्मित केला आहे.
* त्यांनी लहान मुलांकरिता <nowiki>''बारू द वंडर किड''</nowiki> हा अनिमेटेड(सजीव भासणारी चित्रे) चित्रपट दिग्दर्शित आणि निर्मित केला आहे.


ओळ ४४: ओळ ४२:
'''2011:''' He is recipient of prestigious ‘सारथी’ award.
'''2011:''' He is recipient of prestigious ‘सारथी’ award.


'''Book Published:-'''
'''Books Published:-'''
* १०१ अंडेका फंडा

* खाऊचा डबा
 
* बिर्याणी आणि पुलाव  

* बेकरी बेकरी
* भारतीय 'करी'चे रहस्य
* रसोई गोडोबा पक्वान्न विशेष
* रसोई - पौष्टिक आणि चटपटीत न्याहारी
* रसोई मराठी खाद्य परंपरा
* Be Babycorni – Food Links Publication, Nagpur (1996)
* Be Babycorni – Food Links Publication, Nagpur (1996)
* Let’s Tofu – Food Links Publication, Nagpur (1997)
* Let’s Tofu – Food Links Publication, Nagpur (1997)

१५:४७, ११ एप्रिल २०१९ ची आवृत्ती

चित्र:Copy of RAM 4911 1.jpg
बल्लवाचार्य(शेफ) विष्णू मनोहर

१८ फेब्रुवारी १९६८ला जन्मलेले विष्णू मनोहर हे एक भारतीय बल्लवाचार्य अर्थात शेफ, उद्योजक, पाककलेवर आधारित पुस्तके लिहिणारे लेखक, दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांचे सूत्रसंचालक, तसेच निर्माते रेस्टॉरंटर आहेत. ते सध्या manover हॉस्पिटॅलिटी पीव्हीटी.लिमिटेड येथे कार्यकारी शेफ म्हणून काम करीत आहेत. ते ललित कला शाखेचे पदवीधर असून उद्योजकसुद्धा आहेत. एक प्रशिक्षित व्यावसायिक कलाकार असणाऱ्या विष्णू यांनी ललितकलेचे क्षेत्र सोडले असून पाककलेचे क्षेत्र निवडले. कारण त्यांना बहुधा हे माहित होते की - माणसाच्या हृदयाचा मार्ग हा त्याच्या पोटातून जातो. त्यांनी परदेशातसुद्धा खाद्यक्षेत्रासंबंधी काम केले आहे.१९८८ पासून मनोहर ग्रुपसोबत कार्य करतच पुढे ते २०१० मध्ये कार्यकारी शेफ तसेच दिग्दर्शक म्हणून manover हॉस्पिटॅलिटी पीव्हीटी.लिमिटेड मध्ये रुजू झाले.त्यांनी पाककलेसंबंधी ५० हून अधिक पुस्तके लिहिली आहेत.

विष्णू यांनी सर्वात मोठा पराठा, ५ फ़ूटलांब व ५ फूट रुंद आणि ३५किग्र असे मापन असणारा तयार करून विश्वविक्रम रचला.

विष्णू यांनी अविरत ५३ तास स्वयंपाक करून नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.

त्यांच्याकडे अनेकपाककलेविषयक कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करण्याचे श्रेय जाते :

  •  : इंडिअन रोड कॉंग्रेस येथे सलग दोन वर्षे मुख्य अधिकारी.
  • १९८८ डिसेंबर : ढाबा फूड फेस्टिव्हल.
  • १९९९ ऑगस्ट : भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित राष्ट्रीय परिषद (येथे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासमवेत १०,००० विशेष पाहुण्यांनी चविष्ट मेजवानीचा आस्वाद घेतला.)
  •  : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे आयोजित राष्ट्रीय परिषद (येथे एकाचवेळी ४०,००० पाहुण्यांसाठी जेवण करण्यात आले.)
  • २००० डिसेंबर : आंतरराष्ट्रीय पनीर महोत्सव.
  •  : कुरारा पराठा महोत्सव(विश्वविक्रमी पराठा हे या महोत्सवाचे ठळक वैशिष्ट्य)
  • '  :' पुणे येथील कुरारा पराठा महोत्सव.
  •  : कुरारा पराठा महोत्सव.
  •  : हंगामा बारीश फूड फेस्टिव्हल आणि बरच काही.
  • २००४ ऑक्टोबर : प्राण्यांसाठी संपूर्ण जेवण.
  •  : सावजी वराडी फूड फेस्टीव्हल.
  •  : मुंबई येथील हॉटेल ऑर्चिड येथे विदर्भ फूड फेस्टिव्हल.
  • '  : ' गोवा कोकण फूड फेस्टीव्हल.
  •  : अमेटार चित्रपट निर्माते यांच्याकरिता लघुचित्रपट महोत्सव.
  • २००५, २००९ आणि २०१२ ऑक्टोबर : ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित 'इनोव्हेटिव फॅशन शो'.

विष्णुजी हे प्रसिद्ध व लोकप्रिय बल्लवाचार्य अनेक पाककलास्पर्धांचा हिस्सा आहेत. ते ई टीव्ही मराठी व कलर्स मराठी या वाहिन्यांवरील 'मेजवानी परिपूर्ण '(मागील १४ वर्षे व ४००० भाग ) या कार्यक्रमाचे परीक्षक होते. त्यांनी झी २४ तास, सामना, लोकमत सखी मंच आणि रामबंधू मसाले आणि साम टीव्ही, दावत-ई-खाला (उर्दू दूरदर्शन) या प्रसारमाध्यमांसाठी लाईव्ह अर्थात थेट प्रक्षेपणाद्वारे पाककला स्पर्धांचे कार्यक्रम केले. विष्णू यांनी सुपरमार्केट व विमान संस्थाना मार्गदर्शन केले आहे. नुकतेच ते भारतीय अन्न महामंडळाचे (फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया)सदस्य म्हणून निवडले गेले आहेत. त्यांनी पाककलेवर आधारित ३६ पुस्तके व उपहारगृह चालवण्यामागील तंत्र यावर लेखन केले आहे. विष्णू मनोहर यांनी भारत व परदेशात (भूतान, दुबई, सिंगापूर,नेपाळ) ४५००हून अधिक कार्यक्रम केले आहेत. याद्वारे त्यांनी ४ लाखांहून अधिक महिलांना प्रशिक्षित केले आहे.

ते दूरदर्शनवर पाककलेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत असतात. भारत आणि संयुक्त अरब अमिराती या देशांत त्यांची मूलभूत भारतीय आमटीवर आधारित CD(सांद्रमुद्रिका) आणि ध्वनिचित्रफीत प्रकाशित करण्यात आली आहे. यास प्रसिद्ध परिचयात्मक अमीन सयानी यांचा आवाज असून तीत उत्तमोत्तम पाककृती आहेत. त्यांनी त्यांचे स्वतःचे संकेतस्थळ www.vishnumanohars.com हे तयार केले असून,यावर त्यांच्या साऱ्या पाककृती व त्यांवर आधारित कौशल्ये आहेत. तसेच त्यांचे मूलभूत भारतीय आमटीवर आधारित पुस्तक प्रकाशित होणार आहे.त्यांनी रेडीओ मिरचीवरील सीधे तवा से या कार्यक्रमाचे,तसेच विविधभारतीवरील चूल्हा चौका या कार्यक्रमाचे सुद्धा संचालन केले.

  • त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण पार्श्वभूमी असणारी ''विष्णुजी की रसोई'' ही उपहारगृहांची (restaurant) शृंखला स्थापन केली आहे. या उपहारगृहात विदेशी मात्र अस्सल अन्न, पंजाबी व महाराष्ट्रीयन (मराठी) खाद्यपदार्थ केले जातात. त्यांच्या उपहारगृहाच्या शाखा नागपूर, पुणे, औरंगाबाद, इंदूर, ठाणे आणि कल्याण या शहरांत आहेत. तसेच मुंबईमध्येही या उपहारगृहाच्या शाखेचा आरंभ होणार आहे.
  • ते स्वतःची आवड जोपासणारे,मनोरंजक तसेच प्रेरणादायक वक्ते आहेत. अभिनेता म्हणून त्यांनी २ मराठी चित्रपट तर १ हिंदी चित्रपट केला आहे.त्यांना प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या सोबत काम केले. चित्रपटांची नावे :- १)झुंज एकाकी. २)हंबरडा. ३)हॉली बास्टर्ड (हिंदी चित्रपट).
  • त्यांनी लहान मुलांकरिता ''बारू द वंडर किड'' हा अनिमेटेड(सजीव भासणारी चित्रे) चित्रपट दिग्दर्शित आणि निर्मित केला आहे.

He has numerous Awards to his credit as follows:

2005: Awarded for Maharashtra times best seller cookery book titled “BHARTIYA KARI CHE RAHASYA” at , .

2007: He also recipient of the “zeep” purshakar for “YOUNGEST ENTREPRENAUNER” from , .

2009: Awarded Initiating maximum cookery show on television as a “CELEBRITY MASTER CHEF & AN ANCHOR“.by Vidarbh Cultural Forum Nagpur, .

2011: He is recipient of prestigious ‘सारथी’ award.

Books Published:-

  • १०१ अंडेका फंडा
  • खाऊचा डबा
  • बिर्याणी आणि पुलाव  
  • बेकरी बेकरी
  • भारतीय 'करी'चे रहस्य
  • रसोई गोडोबा पक्वान्न विशेष
  • रसोई - पौष्टिक आणि चटपटीत न्याहारी
  • रसोई मराठी खाद्य परंपरा
  • Be Babycorni – Food Links Publication, Nagpur (1996)
  • Let’s Tofu – Food Links Publication, Nagpur (1997)
  • Food for Animal – Food Links Publication, Nagpur (1999)
  • Great Cooker Show - 1st Audio CD on cookery with Amin Sayani – (2000)
  • Food for peace – Food Links Publication, Nagpur (2002)
  • Bhartiya Gravies Che Rahasya – Rucha Prakashan (2004)
  • Delicious Mejwani – Mangesh Prakashan, Mumbai (2007)
  • Vishnuji Ka Kichan Funda – Raja Prakashan, Mumbai (2008)
  • Indian Gravy Secretes – Raja Prakashan, Mumbai (2008)
  • Lazzatdar Mejwani – Raja Prakashan, Mumbai (2009)
  • Khadya Sanskriti (Uttar Bharat) - Raja Prakashan, Mumbai (2010)
  • Khadya Sanskriti (Dakshin Bharat) – Raja Prakashan, Mumbai (2010)
  • Khadyavishkar – Raja Prakashan, Mumbai (2011)
  • Masahari Menu Dairy – (Maitreya Prakashan) (2012)
  • DVD & Book Bhartiya Kari ke Rahashya & Swadishta Vyanjan (2012)
  • Vishnuji Chi Rojnishi (Mirror Publication) – (2013)
  • Bakery-Bakery – Raja Prakashan, Mumbai – (2013)
  • Zanzanit Masahar- Raja Prakashan, Mumbai – (2013)
  • Ande ka Funda – Raja Prakashan, Mumbai – (2013)
  • Khawayyache Adde – Maitreya Prakashan, Mumbai – (2013)
  • Bhartiya Gravies Che Rahasya (Hindi) – (2014)
  • Lazzatdar Mejwani part 2 (Raja Prakashan, Mumbai) – (2014)
  • Vaishwik Khady Sanskriti (Mirror Publication) – (2015)
  • Chasnikar (Mirror Publication) – (2015)
  • Ek Daav Supacha (Mirror Publication) – (2015)
  • Basic Cooking chi Mejwani (Mirror Publication) – (2015)
  • Doodh-Dubhate (Vidyavikas Publication) – (2016)
  • Delicious Mejwani (Vidyavikas Publication) – (2016)
  • Maharashtrachi Khady Sanskruti – (2016)
  • Bhartiya Gravy Ke Rashya Part 2 Hindi (Foodlink Publication) – (2016)
  • Roti/parathe (Riya Publication) – (2017)
  • Pulao/Biryani (Riya Publication) – (2017)
  • Microwave Cook Book (Mirror Publication) – (2017)
  • Only Vegetable (Riya Publication) – (2017)
  • Cookuchiku (Riya Publication) – (2017)
  • Fal Falwar- (Under publication)
  • Dal Fry (under Publication-Mirror Publication)
  • Tukda Tukda Jalebi (Under Publication)
  • Khadya-kosh – In cyclopedia of 22 Thousand Indian recipes (Under Publication)

Regular Columnist for Mumbai Sakal, Tarun Bharat (Nagpur), Lokmat Samachar (Nagpur), Ravivar (Indor), Batkanti (Mumbai), Maitreen (Mumbai), Khadya Jatra (Mumbai), Viva Purvani Loksatta (All Maharashtra), Lokprabha (Mumbai), Saptahik Sakal (Pune) & Drushatilakshya (Pune).