Jump to content

"विनय वाईकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डाॅ. विनय वाईकर (निधन जानेवारी २०१३) हे गझल या विषयावर अनेक अभ्यास...
(काही फरक नाही)

२२:४५, ७ एप्रिल २०१९ ची आवृत्ती

डाॅ. विनय वाईकर (निधन जानेवारी २०१३) हे गझल या विषयावर अनेक अभ्यासपूर्ण पुस्तके लिहिणारे ज्येष्ठ लेखक हॊते. त्यांनी अन्य पुस्तकेही लिहिली आहेत. त्यांचे वास्तव्य नागपूरला असे.

डाॅ. विनय वाईकर यांनी लिहिलेी पुस्तके

  • आईना-ए-गझल (सहलेखिका - डॉ. जरिना सानी)
  • कलाम - ए - गालिब
  • गझल दर्पण
  • गुलिस्तान-ए-गझल
  • परिस्थिती आटोक्यात आहे (मुक्त काव्य)
  • फौजी (कथासंग्रह)
  • लोखंडी पूल (कथासंग्रह)
  • हिटलरच्या देशात (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखिका - सुजाता ओगले)