Jump to content

"शंकर सखाराम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
शंकर सखाराम (निधन : ऑक्टोबर २०१२)हे मराठीतले एक भाषाभ्यासक होते. मराठीच्या बोलीभाषांतील अनेक ग्रामीण शब्दांची व्युत्पत्ती आणि अर्थ त्यांनी उलगडून दाखवला आहे.
शंकर सखाराम पाटील (जन्म : इ.स. १९५१; निधन : ऑक्टोबर २०१२) हे मराठीतले एक भाषाभ्यासक लेखक व कवी होते. मराठीच्या बोलीभाषांतील अनेक ग्रामीण शब्दांची व्युत्पत्ती आणि अर्थ त्यांनी उलगडून दाखवला आहे.

शंकर सखाराम हे महाविद्यालयीन जीवनापासून लिहिणारे कोकणातील ग्रामीण कथालेखक होते. कवितेतून आपल्या भावना प्रतिमांकित करणाऱ्या शंकर सखाराम यांनी सामाजिक बांधिलकीच्या रूपाने शेतकऱ्यांच्या दुःखाला कथांमधून वाट करून दिली.

मुंबईतील चेंबूरच्या आचार्य मराठे महाविद्यालयात ते मराठी विषयाचे प्राध्यापक होते. २०११ साली ते सेवानिवृत्त झाले होते. त्यांनी कथा, कादंबऱ्यांसह विविध वृत्तपत्रांत स्तंभलेखन असे विपुल लेखन केले होते.

==शंकर सखाराम यांची पुस्तके==
==शंकर सखाराम यांची पुस्तके==
ओळ ७: ओळ ११:
* कोजागिरी (बालसाहित्य, कथासंग्रह)
* कोजागिरी (बालसाहित्य, कथासंग्रह)
* कोसलन (कादंबरी)
* कोसलन (कादंबरी)
* गावदरणी (ललित)
* घरपरसू (ललित)
* घुगाट (कथासंग्रह)
* झोंज (कथासंग्रह)
* बखर सदाशिव वाशीकरची (कादंबरी)
* बखर सदाशिव वाशीकरची (कादंबरी)
* बलुतेदार (कादंबरी)
* बलुतेदार (माहिती आणि शब्दचित्रे)
* बोध गोष्टी (ललित)
* बोध गोष्टी (ललित)
* भूक (कादंबरी)
* भूक (कादंबरी)
* माया (कादंबरी)
* माया (कादंबरी)
* मेल (कथासंग्रह)
* लघुउद्योजक
* लघुउद्योजक
* शब्दानुबंध
* शब्दानुबंध
* शिकार (कथासंग्रह)
* शेतकरी राजा
* शेतकरी राजा
* सायादान (कादंबरी)
* सायादान (कादंबरी)

१२:३३, ५ एप्रिल २०१९ ची आवृत्ती

शंकर सखाराम पाटील (जन्म : इ.स. १९५१; निधन : ऑक्टोबर २०१२) हे मराठीतले एक भाषाभ्यासक लेखक व कवी होते. मराठीच्या बोलीभाषांतील अनेक ग्रामीण शब्दांची व्युत्पत्ती आणि अर्थ त्यांनी उलगडून दाखवला आहे.

शंकर सखाराम हे महाविद्यालयीन जीवनापासून लिहिणारे कोकणातील ग्रामीण कथालेखक होते. कवितेतून आपल्या भावना प्रतिमांकित करणाऱ्या शंकर सखाराम यांनी सामाजिक बांधिलकीच्या रूपाने शेतकऱ्यांच्या दुःखाला कथांमधून वाट करून दिली.

मुंबईतील चेंबूरच्या आचार्य मराठे महाविद्यालयात ते मराठी विषयाचे प्राध्यापक होते. २०११ साली ते सेवानिवृत्त झाले होते. त्यांनी कथा, कादंबऱ्यांसह विविध वृत्तपत्रांत स्तंभलेखन असे विपुल लेखन केले होते.

शंकर सखाराम यांची पुस्तके

  • आपणास माहीत असावे असे (सामान्य ज्ञान)
  • एसईझेड (सेझ)
  • कामगार
  • कोजागिरी (बालसाहित्य, कथासंग्रह)
  • कोसलन (कादंबरी)
  • गावदरणी (ललित)
  • घरपरसू (ललित)
  • घुगाट (कथासंग्रह)
  • झोंज (कथासंग्रह)
  • बखर सदाशिव वाशीकरची (कादंबरी)
  • बलुतेदार (माहिती आणि शब्दचित्रे)
  • बोध गोष्टी (ललित)
  • भूक (कादंबरी)
  • माया (कादंबरी)
  • मेल (कथासंग्रह)
  • लघुउद्योजक
  • शब्दानुबंध
  • शिकार (कथासंग्रह)
  • शेतकरी राजा
  • सायादान (कादंबरी)
  • सूर मातीचा (लेखसंग्रह)
  • सोनचाफा (कादंबरी)
  • हरवलेली वस्तुसंस्कृती

शंकर सखाराम यांना मिळालेले पुरस्कार

  • प्रा० ना.गो. कालेलकर यांच्या नावाचा मराठी अभ्यास परिषद पुरस्कार. याआधी हा पुरस्कार 'महाबॅंक भाषाविषयक लेखन पुरस्कार' या नावाने ओळखला जात होता.
  • महाराष्ट्र राज्य पुरस्कार, जनसारस्वत सन्मान, रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार, कवी केशवसुत पुरस्कार वगैरे.