"श्रीकांत मुळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: श्रीकांत मुळे हे एक मराठी लेखक आहेत. ==श्रीकांत मुळे यांवी पुस्तक... |
(काही फरक नाही)
|
२०:५३, २ एप्रिल २०१९ ची आवृत्ती
श्रीकांत मुळे हे एक मराठी लेखक आहेत.
श्रीकांत मुळे यांवी पुस्तके
- अर्धउत्क्रांत (कादंबरी)
- आंधळ्या गरुडाच्या छायेत (मनोविश्लेषणात्मक कादंबरी)
- आभाळाचं पान (कथासंग्रह)
- आहे रोहिणीचं जळ, तरीही (ललित)
- कथा उजेडाच्या (कथासंग्रह)
- तसं झालं असतं तर (दीर्घकथा)