Jump to content

"सु. रा. चुनेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सु.रा. चुनेकर हे एक मराठी लेखक व समीक्षक आहेत. ==सु.रा. चुनेकर यांनी...
(काही फरक नाही)

१५:४२, १ एप्रिल २०१९ ची आवृत्ती

सु.रा. चुनेकर हे एक मराठी लेखक व समीक्षक आहेत.

सु.रा. चुनेकर यांनी लिहिलेली पुस्तके

  • जयवंत दळवी यांची नाटके-प्रवृत्तिशोध
  • जी.एं. ची निवडक पत्रे (चार खंड, संपादित, सहसंपादक : म.द. हातकणंगलेकर, श्री.पु. भागवत)
  • माधव जूलिअन (मराठी कवी)
  • माधवराव पटवर्धन : वाड्मयदर्शन
  • सहा साहित्यकार (हरिभाऊ आणि इतर)
  • सूचींची सूची