Jump to content

"ना.भा. खरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डाॅ. नारायण भास्कर खरे (जन्म : पनवेल, १९ मार्च १८८४; मृत्यू : इ.स. १९७०...
(काही फरक नाही)

१८:५५, ३१ मार्च २०१९ ची आवृत्ती

डाॅ. नारायण भास्कर खरे (जन्म : पनवेल, १९ मार्च १८८४; मृत्यू : इ.स. १९७०) हे एक हिंदुस्थानी राजकारणी होते. ते मध्य प्रांतांतील काँग्रेसचे नेते, हरिजनांसाठी काम करणारे कार्यकर्ते आणि लेखक होते. महात्मा गांधींबरोबर ते हरिजन वस्त्यांमधून फिरत असत. पण जेव्हा मध्य प्रांतात 'हरिजन मंत्री' नेमण्याची वेळ आली तेव्हा गांधीजींनी खऱ्यांना नाकारले.

ना.भा. खरे हे नागपूरहून प्रकाशित होणऱ्या 'तरुण भारत'चे संस्थापक होते.

डाॅ ना.भा. खरे यांनी लिहिलेली पुस्तके

  • दंभस्फोट (मूळ इंग्रजी, मराठी अनुवाद - डाॅ. श्री.प्र. कुलकर्णी) : या खळबळ माजवणाऱ्या ग्रंथात खऱ्यांनी हिंदुस्थानच्या फाळणीला जबाबदार असणाऱ्या वरिष्ठ नेत्यांच्या अनीतीचा दंभस्फोट केला आहे.
  • My Defence
  • My Political Memoirs or Autobiography (१९५९)
  • Some speeches and statements of Dr. Khare.