Jump to content

"रामचंद्र सडेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: रामचंद्र सडेकर हे एक मराठी कथालेखक, कादंबरीकार आणि पटकथा लेखक आह...
(काही फरक नाही)

२१:४३, २६ मार्च २०१९ ची आवृत्ती

रामचंद्र सडेकर हे एक मराठी कथालेखक, कादंबरीकार आणि पटकथा लेखक आहेत.

रामचंद्र सडेकर यांनी लिहिलेली पुस्तके

  • अग्निशिखा (कादंबरी)
  • अनोळखी (कादंबरी)
  • ओहोटी (कादंबरी)
  • जगाच्या पाठीवर (कादंबरी)
  • जन्मदाता (कादंबरी)
  • जिवलग (कादंबरी)
  • द्वंद्व (कादंबरी)
  • परब्रह्म (स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज यांची जीवनकहाणी)
  • पांचजन्य (महाभारतावरील एक कलाकृती)
  • महासंग्राम (कादंबरी)
  • रहस्यभेद (कादंबरी)
  • विधिलिखित (कादंबरी)
  • विश्वविनायक (पटकथा)
  • विश्वासघात (कादंबरी)
  • शिंग फुंकिले रणी (कादंबरी)
  • सहवास (कादंबरी)
  • सिद्ध (कादंबरी)
  • सौभाग्य (कादंबरी)
  • हुंदका (कादंबरी)