रामचंद्र सडेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Nuvola apps important.svg मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल.

कारण: लेखाची विश्वकोशीय उल्लेखनीयता प्रश्नांकित, जाहिरातबाजी

कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील.

विकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सूचीत करावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते.

रामचंद्र सडेकर हे एक मराठी कथालेखक, कादंबरीकार आणि पटकथा लेखक आहेत. त्यांची स्वतःची पुस्तक प्रकाशन संस्था आहे.

रामचंद्र सडेकर यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • अग्निशिखा (कादंबरी)
  • अनोळखी (कादंबरी)
  • ओहोटी (कादंबरी)
  • कुरुक्षेत्र (कादंबरी)
  • जगाच्या पाठीवर (कादंबरी)
  • जन्मदाता (कादंबरी)
  • जिवलग (कादंबरी)
  • द्वंद्व (कादंबरी)
  • परब्रह्म (स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज यांची जीवनकहाणी)
  • पांचजन्य (महाभारतावरील एक कलाकृती)
  • महासंग्राम (कादंबरी)
  • रहस्यभेद (कादंबरी)
  • विधिलिखित (कादंबरी)
  • विश्वविनायक (पटकथा, संवाद)
  • विश्वासघात (कादंबरी)
  • शतरंज (कादंबरी)
  • शह (कादंबरी)
  • शिंग फुंकिले रणी (कादंबरी)
  • सहवास (कादंबरी)
  • सिद्ध (कादंबरी)
  • सैनिक (कादंबरी)
  • सौभाग्य (कादंबरी)
  • हुंदका (कादंबरी)