Jump to content

"आनंद अंतरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: आनंद अंतरकर (जन्म : १८ नोव्हेंबर १९४१) हे मराठी लेखक आणि आणि संपादक...
(काही फरक नाही)

१२:०६, २४ मार्च २०१९ ची आवृत्ती

आनंद अंतरकर (जन्म : १८ नोव्हेंबर १९४१) हे मराठी लेखक आणि आणि संपादक म्हणून प्रसिद्ध आहेत. वडील अनंत अंतरकर यांच्या ऩिधनानंतर ते हंस, मोहिनी, नवल या मासिकांचे संपादक झाले.

घरचीच मासिके असल्याने आनंद अंतरकरांना लहानपणापासूनच साहित्याची आवड लागली. वडिलांना भेटायला येणाऱ्या साहित्यिकांमुळे आनंद अंतरकरांचा जनसंग्रह खूप वाढला.

अानंद अंतरकर यांनी लिहिलेली पुस्तके

  • घूमर
  • झुंजूरवेळ
  • एक धारवाडी कहाणी (अनंत अंतरकर आणि जी. ए. कुलकर्णी यांच्यातल्या काही पत्रव्यवहारांवर आधारित पुस्तक) -संपादित.
  • रत्नकीळ
  • सेपिया (व्यक्तिचित्रणे)

परस्कार

  • 'एक धारवाडी कहाणी'ला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विशेष पुरस्कार.