आनंद अंतरकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आनंद अंतरकर (१८ नोव्हेंबर, १९४१ - ) हे मराठी लेखक आणि आणि संपादक आहेत. आपले वडील अनंत अंतरकर यांच्या ऩिधनानंतर ते हंस, मोहिनी, नवल या मासिकांचे संपादक झाले.

आनंद अंतरकरांना लहानपणापासूनच साहित्याची आवड होती. वडिलांना भेटायला येणाऱ्या साहित्यिकांमुळे आनंद अंतरकरांची त्यांच्याशी ओळख राहिली.

लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • घूमर
  • झुंजूरवेळ
  • एक धारवाडी कहाणी (अनंत अंतरकर आणि जी. ए. कुलकर्णी यांच्यातल्या काही पत्रव्यवहारांवर आधारित पुस्तक) -संपादित.
  • रत्नकीळ
  • सेपिया (व्यक्तिचित्रणे)

परस्कार[संपादन]

  • 'एक धारवाडी कहाणी'ला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विशेष पुरस्कार.