Jump to content

"मनी प्लांट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[File:Money plant1.jpg|thumb|Money plant1]]
[[File:Money plant1.jpg|thumb|Money plant1]]
वास्तू शास्त्रानुसार घरात '''मनी प्लांट''' लावणे फारच शुभकारक असते. ज्योतिष प्रमाणे मनी प्लांट शुक्र ग्रहाचा कारक आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.majhapaper.com/2017/08/08/the-thing-about-money-plant/|शीर्षक=मनी प्लांट ची गोष्ट..|दिनांक=2017-08-08|संकेतस्थळ=Majha Paper|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-03-17}}</ref> मनी प्लांट हे घराच्या आतमध्ये किंवा बाहेर दोन्ही कडे लावले जाते. याची पाने गोलसर दिसतात आणि खूप लवकर फोफावतात. या झाडाला फारश्या निगेची आवश्यकता नसते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.inmarathi.com/untold-story-behind-money-plant-tree/|शीर्षक=तुमच्याही घरात पैसे देणारा मनी प्लांट आहे? मग त्यामागची रंजक गोष्ट तुम्हाला माहित असलीच पाहिजे!|last=टीम|पहिले नाव=इनमराठी|दिनांक=2017-06-16|संकेतस्थळ=InMarathi.com|भाषा=en-US|अॅक्सेसदिनांक=2019-03-17}}</ref> या झाडाला फारसे पाणी सुद्धा द्यावे लागत नाही. मनी प्लांट वर्षभर हिरवे राहते. मनी प्लांट कुंडीत लावले, किंवा याची वेळ इतर झाडांवर चढवलेली सुद्धा सुंदर दिसते. मनी प्लांट घरातील हवा शुद्ध ठेवण्यास मदत करते. रेडिएशनचा प्रभाव कमी करते आणि ऑक्सिजन सोडते. हवेचे शुद्धीकरण करून हवेमधील ऑक्सिजन वाढविण्याचे काम मनी प्लांट करत असते. वस्तू तज्ञांच्या मते घरामधील झाडे किंवा रोपे आपल्याला पॉझिटिव्ह उर्जा प्रदान करतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://marathi.webdunia.com/marathi-vastu-tips/वास्तू-घरात-लावा-मनी-प्लांट-पण-काटेरी-रोप-ठेवू-नये-115070400002_1.html|शीर्षक=वास्तू घरात लावा मनी प्लांट, पण काटेरी रोप ठेवू नये|last=Webdunia|संकेतस्थळ=marathi.webdunia.com|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2019-03-17}}</ref>
वास्तुशास्त्रानुसार घरात '''मनी प्लांट'''(शास्त्रीय नाव - Epipremnum aureum) लावणे फारच शुभकारक असते. ज्योतिषांच्या मतांप्रमाणे मनी प्लांट शुक्र ग्रहाचा कारक आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.majhapaper.com/2017/08/08/the-thing-about-money-plant/|शीर्षक=मनी प्लांटची गोष्ट..|दिनांक=2017-08-08|संकेतस्थळ=Majha Paper|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-03-17}}</ref> मनी प्लांट हे घराच्या आतमध्ये किंवा बाहेर दोन्हीकडे लावले जाते. याची पाने गोलसर दिसतात आणि खूप लवकर फोफावतात. या झाडाला फारश्या निगेची आवश्यकता नसते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.inmarathi.com/untold-story-behind-money-plant-tree/|शीर्षक=तुमच्याही घरात पैसे देणारा मनी प्लांट आहे? मग त्यामागची रंजक गोष्ट तुम्हाला माहीत असलीच पाहिजे!|last=टीम|पहिले नाव=इनमराठी|दिनांक=2017-06-16|संकेतस्थळ=InMarathi.com|भाषा=en-US|अॅक्सेसदिनांक=2019-03-17}}</ref> या झाडाला फारसे पाणीसुद्धा द्यावे लागत नाही. मनी प्लांट वर्षभर हिरवे राहते. मनी प्लांट कुंडीत लावले, किंवा याची वेळ इतर झाडांवर चढवलेली सुद्धा सुंदर दिसते. मनी प्लांट घरातील हवा शुद्ध ठेवण्यास मदत करते. रेडिएशनचा प्रभाव कमी करते आणि ऑक्सिजन सोडते. हवेचे शुद्धीकरण करून हवेमधील ऑक्सिजन वाढविण्याचे काम मनी प्लांट करत असते. वास्तुतज्ज्ञांच्या मते घरामधील झाडे किंवा रोपे आपल्याला पॉझिटिव्ह ऊर्जा प्रदान करतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://marathi.webdunia.com/marathi-vastu-tips/वास्तू-घरात-लावा-मनी-प्लांट-पण-काटेरी-रोप-ठेवू-नये-115070400002_1.html|शीर्षक=वास्तू घरात लावा मनी प्लांट, पण काटेरी रोप ठेवू नये|last=Webdunia|संकेतस्थळ=marathi.webdunia.com|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2019-03-17}}</ref>

मनी प्लांटला गोल्डन प्रोथाॅस, सिलोन वेल, हंटर्स रोब. आयव्ही आॅरम, सिल्व्हर व्हाईन, टॅरो व्हाईन आणि साॅलोमन आयलँड्'ज आयव्ही ही अन्य नावे आहेत.

==संदर्भ==
==संदर्भ==



११:४३, १८ मार्च २०१९ ची आवृत्ती

Money plant1

वास्तुशास्त्रानुसार घरात मनी प्लांट(शास्त्रीय नाव - Epipremnum aureum) लावणे फारच शुभकारक असते. ज्योतिषांच्या मतांप्रमाणे मनी प्लांट शुक्र ग्रहाचा कारक आहे.[] मनी प्लांट हे घराच्या आतमध्ये किंवा बाहेर दोन्हीकडे लावले जाते. याची पाने गोलसर दिसतात आणि खूप लवकर फोफावतात. या झाडाला फारश्या निगेची आवश्यकता नसते.[] या झाडाला फारसे पाणीसुद्धा द्यावे लागत नाही. मनी प्लांट वर्षभर हिरवे राहते. मनी प्लांट कुंडीत लावले, किंवा याची वेळ इतर झाडांवर चढवलेली सुद्धा सुंदर दिसते. मनी प्लांट घरातील हवा शुद्ध ठेवण्यास मदत करते. रेडिएशनचा प्रभाव कमी करते आणि ऑक्सिजन सोडते. हवेचे शुद्धीकरण करून हवेमधील ऑक्सिजन वाढविण्याचे काम मनी प्लांट करत असते. वास्तुतज्ज्ञांच्या मते घरामधील झाडे किंवा रोपे आपल्याला पॉझिटिव्ह ऊर्जा प्रदान करतात.[]

मनी प्लांटला गोल्डन प्रोथाॅस, सिलोन वेल, हंटर्स रोब. आयव्ही आॅरम, सिल्व्हर व्हाईन, टॅरो व्हाईन आणि साॅलोमन आयलँड्'ज आयव्ही ही अन्य नावे आहेत.

संदर्भ

  1. ^ Majha Paper https://www.majhapaper.com/2017/08/08/the-thing-about-money-plant/. 2019-03-17 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ टीम, इनमराठी. InMarathi.com (इंग्रजी भाषेत) https://www.inmarathi.com/untold-story-behind-money-plant-tree/. 2019-03-17 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ Webdunia. marathi.webdunia.com (इंग्रजी भाषेत) http://marathi.webdunia.com/marathi-vastu-tips/वास्तू-घरात-लावा-मनी-प्लांट-पण-काटेरी-रोप-ठेवू-नये-115070400002_1.html. 2019-03-17 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)