"अनुराधा मराठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ २: | ओळ २: | ||
==अनुराधा मराठे यांची गाजलेली गाणी== |
==अनुराधा मराठे यांची गाजलेली गाणी== |
||
* कुभारासारखा गुरू नाही (कवी : [[ग.दि. माडगूळकर]]; संगीतकार : [[गजानन वाटवे]]) |
|||
* जीवन त्यांना कळलें हो (स्फूर्तिगीत; सहगायक - अंजली मराठे, [[रवींद्र साठे]]; कवी - [[बा.भा. बोरकर) |
|||
==आत्मचरित्र== |
==आत्मचरित्र== |
११:३९, १२ मार्च २०१९ ची आवृत्ती
अनुराधा मराठे या शास्त्रीय आणि सुगम संगीत गाणाऱ्या एक मराठी गायिका आहेत. त्या पंडित त्र्यंबकराव जानोरीकर यांच्या शिष्या आहेत. गायक-संगीतकार डॉ.सलील कुलकर्णी त्यांचे जावई आहेत.
अनुराधा मराठे यांची गाजलेली गाणी
- कुभारासारखा गुरू नाही (कवी : ग.दि. माडगूळकर; संगीतकार : गजानन वाटवे)
- जीवन त्यांना कळलें हो (स्फूर्तिगीत; सहगायक - अंजली मराठे, रवींद्र साठे; कवी - [[बा.भा. बोरकर)
आत्मचरित्र
अनुराधा मराठे यांनी 'स्वरानुराधा' नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे.