"मुजफ्फर हुसैन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: मुजफ्फर हुसैन (जन्म : बिजोलिया-राजस्थान, २० मार्च १९४५, मृत्यू : मु... |
(काही फरक नाही)
|
१८:०९, ४ जानेवारी २०१९ ची आवृत्ती
मुजफ्फर हुसैन (जन्म : बिजोलिया-राजस्थान, २० मार्च १९४५, मृत्यू : मुंबई, १३ फेब्रुवारी २०१८)हे एक मराठी विचारवंत पत्रकार आणि लेखक होते. अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यामुळे विविध भाषांतील वृुत्तपत्रांकरिता त्यांनी लेखणी चालवली.
मुजफ्फर हुसैन यांचे वडील राजवैद्य होते. राजस्थानातील संस्थानी राजवट संपल्यावर त्यांचे कुटुंब मध्यप्रदेशातील नीमच येथे आले. तेथील काॅलेजातून त्यांनी उज्जैन विश्वविद्यालयाची पदवी घेतली आणि एल्एल.बी.साठी ते मुंबईत आले. लाॅ काॅलेजात असतानाच त्यांचा कल पत्रकारितेकडे वळला.
मुजफ्फर हुसैन यांनी लिहिलेली पुस्तके
- अल्पसंख्याक वाद : एक धोका
- इस्लाम आणि शाकाहार
- इस्लाम धर्मातील कुटुंब नियोजन
- धुमसती मुंबई
- लादेन, दहशतवाद आणि अफगाणिस्तान
(अपूर्ण)
पुरस्कार
- पद्मश्री (२००२)