Jump to content

"सुषमा शाळिग्राम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सुषमा शाळिग्राम या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी काही गुजराथी पु...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
सुषमा शाळिग्राम या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी काही गुजराथी पुस्तकांची मराठीत भाषांतरे केली आहेत.
सुषमा अशोक शाळिग्राम या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी काही गुजराथी पुस्तकांची मराठीत भाषांतरे केली आहेत.

==सुषमा शाळिग्राम यांची पुस्तके==
==सुषमा शाळिग्राम यांची पुस्तके==
* अतरापी (अनुवादित कादंबरी, मूळ गुजराथी लेखक - ध्रुव भट्ट)
* अतरापी (अनुवादित कादंबरी, मूळ गुजराथी लेखक - ध्रुव भट्ट)
* अयोध्येचा रावण आणि लंकेचा राम : राम आणि रावण ह्यांच्या वैचारिक सहअस्तित्वाची अभिनव पुराणकथा (अनुवादित, मूळ गुजराथी लेखक - दिनकर जोषी)
* अयोध्येचा रावण आणि लंकेचा राम : राम आणि रावण ह्यांच्या वैचारिक सहअस्तित्वाची अभिनव पुराणकथा (अनुवादित, मूळ गुजराथी लेखक - दिनकर जोषी)
* कालपुरुष... : निर्विकार काळाची कहाणी (अनुवादित, मूळ गुजराथी लेखक - दिनकर जोषी)
* चक्र ते चरखा (अनुवादित कथा, मूळ गुजराथी लेखक - दिनकर जोषी) : अधारातील कृतिप्रवणता हीच जीवनशैली असणाऱ्या जमातीवरील अनोखी कहाणी). या कादंबरीवर 'Pilgrims in the Dark' नावाचा इंग्रजी चित्रपट आहे.
* चक्र ते चरखा (अनुवादित कथा, मूळ गुजराथी लेखक - दिनकर जोषी) : अधारातील कृतिप्रवणता हीच जीवनशैली असणाऱ्या जमातीवरील अनोखी कहाणी). या कादंबरीवर 'Pilgrims in the Dark' नावाचा इंग्रजी चित्रपट आहे.
* चला जाणून घेऊ या ! गुडघेदुखी (अनुवादित, मूळ इग्रजी लेखिका - डाॅ. सावित्री रमैय्या)
* चला जाणून घेऊ या ! गुडघेदुखी (अनुवादित, मूळ इग्रजी लेखिका - डाॅ. सावित्री रमैय्या)
* तिमिरपंथी (अनुवादित कथा, मूळ गुजराथी 'चक्रथी चरखासुधी' लेखक - दिनकर जोषी)
* तिमिरपंथी (अनुवादित कथा, मूळ गुजराथी 'चक्रथी चरखासुधी' लेखक - दिनकर जोषी)
* मनगट दणकट छातीत हिम्मत... (अनुवादित आत्मचरित्र, मूळ गुजराथी लेखक - जुबानसिंह जाडेजा)
* मनगट दणकट छातीत हिम्मत... (अनुवादित आत्मचरित्र, मूळ गुजराथी लेखक - जुबानसिंह जाडेजा)
* महाभारतातील पितृवंदना (अनुवादित, मूळ गुजराठी 'महाभारतमां पितृवंदना' लेखक - दिनकर जोषी)
* महाभारतातील पितृवंदना (अनुवादित, मूळ गुजराथी 'महाभारतमां पितृवंदना' लेखक - दिनकर जोषी)
* महाभारतातील मातृवंदना (अनुवादित, मूळ गुजराथी - महाभारतमां मातृवंदना' लेखक - दिनकर जोषी)
* महाभारतातील मातृवंदना (अनुवादित, मूळ गुजराथी - महाभारतमां मातृवंदना' लेखक - दिनकर जोषी)
* महामानव सरदार पटेल (अनुवादित, मूळ गुजराथी लेखक - दिनकर जोषी)

१९:४६, २ जानेवारी २०१९ ची आवृत्ती

सुषमा अशोक शाळिग्राम या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी काही गुजराथी पुस्तकांची मराठीत भाषांतरे केली आहेत.

सुषमा शाळिग्राम यांची पुस्तके

  • अतरापी (अनुवादित कादंबरी, मूळ गुजराथी लेखक - ध्रुव भट्ट)
  • अयोध्येचा रावण आणि लंकेचा राम : राम आणि रावण ह्यांच्या वैचारिक सहअस्तित्वाची अभिनव पुराणकथा (अनुवादित, मूळ गुजराथी लेखक - दिनकर जोषी)
  • कालपुरुष... : निर्विकार काळाची कहाणी (अनुवादित, मूळ गुजराथी लेखक - दिनकर जोषी)
  • चक्र ते चरखा (अनुवादित कथा, मूळ गुजराथी लेखक - दिनकर जोषी) : अधारातील कृतिप्रवणता हीच जीवनशैली असणाऱ्या जमातीवरील अनोखी कहाणी). या कादंबरीवर 'Pilgrims in the Dark' नावाचा इंग्रजी चित्रपट आहे.
  • चला जाणून घेऊ या ! गुडघेदुखी (अनुवादित, मूळ इग्रजी लेखिका - डाॅ. सावित्री रमैय्या)
  • तिमिरपंथी (अनुवादित कथा, मूळ गुजराथी 'चक्रथी चरखासुधी' लेखक - दिनकर जोषी)
  • मनगट दणकट छातीत हिम्मत... (अनुवादित आत्मचरित्र, मूळ गुजराथी लेखक - जुबानसिंह जाडेजा)
  • महाभारतातील पितृवंदना (अनुवादित, मूळ गुजराथी 'महाभारतमां पितृवंदना' लेखक - दिनकर जोषी)
  • महाभारतातील मातृवंदना (अनुवादित, मूळ गुजराथी - महाभारतमां मातृवंदना' लेखक - दिनकर जोषी)
  • महामानव सरदार पटेल (अनुवादित, मूळ गुजराथी लेखक - दिनकर जोषी)