सुषमा शाळिग्राम
Appearance
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
सुषमा अशोक शाळिग्राम या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी काही गुजराती पुस्तकांची मराठीत भाषांतरे केली आहेत.
पुस्तके
[संपादन]- अतरापी (अनुवादित कादंबरी, मूळ गुजराती लेखक - ध्रुव भट्ट)
- अयोध्येचा रावण आणि लंकेचा राम : राम आणि रावण ह्यांच्या वैचारिक सहअस्तित्वाची अभिनव पुराणकथा (अनुवादित, मूळ गुजराती लेखक - दिनकर जोषी)
- कालपुरुष... : निर्विकार काळाची कहाणी (अनुवादित, मूळ गुजराती लेखक - दिनकर जोषी)
- चक्र ते चरखा (अनुवादित कथा, मूळ गुजराती लेखक - दिनकर जोषी) : अधारातील कृतिप्रवणता हीच जीवनशैली असणाऱ्या जमातीवरील अनोखी कहाणी). या कादंबरीवर 'Pilgrims in the Dark' नावाचा इंग्रजी चित्रपट आहे.
- चला जाणून घेऊ या ! गुडघेदुखी (अनुवादित, मूळ इग्रजी लेखिका - डाॅ. सावित्री रमैय्या)
- तिमिरपंथी (अनुवादित कथा, मूळ गुजराती 'चक्रथी चरखासुधी' लेखक - दिनकर जोषी)
- मनगट दणकट छातीत हिम्मत... (अनुवादित आत्मचरित्र, मूळ गुजराती लेखक - जुबानसिंह जाडेजा)
- महाभारतातील पितृवंदना (अनुवादित, मूळ गुजराती 'महाभारतमां पितृवंदना' लेखक - दिनकर जोषी)
- महाभारतातील मातृवंदना (अनुवादित, मूळ गुजराती - महाभारतमां मातृवंदना' लेखक - दिनकर जोषी)
- महामानव सरदार पटेल (अनुवादित, मूळ गुजराती लेखक - दिनकर जोषी)