Jump to content

"ह.शि. खरात" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: ह.शि. खरात हे एक मराठी लेखक व कवी आहेत. ==ह.शि. खरात यांनी लिहिलेली प...
(काही फरक नाही)

१३:०५, २ जानेवारी २०१९ ची आवृत्ती

ह.शि. खरात हे एक मराठी लेखक व कवी आहेत.

ह.शि. खरात यांनी लिहिलेली पुस्तके

  • इथे ओशाळाला चिंतू (एकांकिका)
  • कावराबावरा (कवितासंग्रह)
  • गोची (बालकविता संग्रह). मसापचे सर्वश्रेष्ठ कवितेचे पारितोषिक, १९९६.
  • खसखशीचा मळा (याच नावाचे एक पुस्तक डाॅ. द.ता. भोसले यांचे आहे
  • च्युइंगम (बालकविता संग्रह)
  • जंगल मंगल कथा (बालसाहित्य)
  • झुणका भाकर (चुरचुरीत लेख)
  • पत्तेनगरीत (बालकविता संग्रह)
  • बाटली, बाई आणि मंडळी (विनोदी एकांकिका संग्रह)
  • बिंग कविता (विडंबन व विनोदी कवितासंग्रह)
  • माती द्या हो माती! (लोकनाट्य)
  • मुक्तांगण (ललित लेख)
  • मुंगीचं लगीन (बालसाहित्य)
  • यक्ष-यक्षिणीचा डोंगर (दीर्घकथा)
  • स्त्री कथक (कथा)
  • स्वप्नवास्तव (कवितासंग्रह)
  • हसायदान (विनोदी कथा)