"सुहास भास्कर जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: डाॅ. सुहास भास्कर जोशी हे एक मराठी लेखक आहेत. व्यवसायमार्गदर्शन व... |
(काही फरक नाही)
|
१२:२४, २४ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती
डाॅ. सुहास भास्कर जोशी हे एक मराठी लेखक आहेत. व्यवसायमार्गदर्शन व व्यवस्थापन हा त्यांच्या अनेक पुस्तकांचा विषय असतो.
सुहास भास्कर जोशी याची पुस्तके
- कशासाठी ?... पोटासाठी ! यशस्वी होण्यासाठी ! (सहलेखिका : विद्या सुहास जोशी)
- नोकरी - व्यवसाय : नव्या दिशा नव्या वाटा (सहलेखिका : विद्या सुहास जोशी)
- बिंब-प्रतिबिंब (व्यक्तिचित्रणे)
- मनपसंत नोकरी मिळविण्यासाठी (सहलेखिका : विद्या सुहास जोशी)
- व्यवस्थापन घरीदारी
- सुखी माणसाचा सदरा (मार्गदर्शनपर)