Jump to content

"ग.ना. जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डाॅ. गजानन नारायण जोशी हे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक आणि भारतीय...
(काही फरक नाही)

२२:१२, २३ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती

डाॅ. गजानन नारायण जोशी हे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक आणि भारतीय तत्त्वज्ञानाचा इतिहास मराठीतून लिहिणारे लेखक अाहेत. त्यांनी 'भारतीय तत्त्वज्ञानाचा बृहत इतिहास" हा बारा खंडांचा सुमारे चार हजार चारशे पानांचा इतिहास लिहिला आहे.

ग.ना. जोशी यांची अन्य पुस्तके

  • कालीमातेची मुले (अनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखक - के. के. मेनन)
  • गीतेचे समाजशास्त्र
  • पंडित जवाहरलाल नेहरूंचे तत्त्वचिन्तन (सहसंपादक - डाॅ. श्री.र. कावळे)
  • महात्मा गांधी विचारविमर्श
  • डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे तत्त्वचिंतन (संपादित)
  • संस्कृती संभ्रम
  • महाकवी श्री अरविंद यांच्या सावित्री महाकाव्यातील तत्त्वज्ञान