Jump to content

ग.ना. जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डाॅ. गजानन नारायण जोशी हे फर्ग्युसन महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक[] आणि भारतीय तत्त्वज्ञानाचा इतिहास मराठीतून लिहिणारे लेखक आहेत. त्यांनी 'भारतीय तत्त्वज्ञानाचा बृहत इतिहास" हा बारा खंडांचा सुमारे चार हजार चारशे पानांचा इतिहास लिहिला आहे.

ग.ना. जोशी यांची अन्य पुस्तके

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ श्रीअरविंदांचे तत्त्वचिंतन, पुणे विद्यापीठ प्रकाशन, १९८२