"राग मांड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: मांड हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. ==मांड रागातील गीत... |
(काही फरक नाही)
|
२०:२९, २३ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती
मांड हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.
मांड रागातील गीते
- आई तुझी आठवण येते (कवी - बाळ कोल्हटकर, गायक/संगीत - भालचंद्र पेंढारकर; नाटक - दुरितांचे तिमिर जावो)
- बचपन की मुहब्बत को..(चित्रपट बैजू बावरा; संगीतकार नौशाद)