"वृंदा दिवाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन पान: वृंदा दिवाण या एक मराठी लेखिका आहेत. ==वृंदा दिवाण यांची पुस्तके==... |
(काही फरक नाही)
|
११:४९, २३ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती
वृंदा दिवाण या एक मराठी लेखिका आहेत.
वृंदा दिवाण यांची पुस्तके
- अखेर पिंकी सापडली (बालसाहित्य)
- अंतराय (कथासंग्रह)
- अनुभवाचे वर्तुळ (कथासंग्रह)
- अर्धविराम (कादंबरी)
- उःशाप (कादंबरी)
- किनारे किनारे (कथासंग्रह)
- जन्म मरणाचा फेरा (कथासंग्रह)
- डायरीतील पानं (कादंबरी)
- तळ्यात मळ्यात - भाग १, २ (कथासंग्रह)
- पाऊसपाणी (निसर्गविषयक). 'पाऊस पाणी' याच नावाचा साहेबराव ठाणगॆ यांचा कवितासंग्रह आहे.
- मनाची साक्ष (कथासंग्रह)
- मनाचे खेळ(कथासंगर्ह)
- ले ऑफ (कथासंग्रह)
- संदर्भ (कथासंग्रह)
- स्थलांतर (कादंबरी)
- हृदयाची हाक (कथासंग्रह)