Jump to content

वृंदा दिवाण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वृंदा दिवाण या एक मराठी लेखिका आहेत.

वृंदा दिवाण यांची पुस्तके

[संपादन]
  • अखेर पिंकी सापडली (बालसाहित्य)
  • अंतराय (कथासंग्रह)
  • अनुभवाचे वर्तुळ (कथासंग्रह)
  • अर्धविराम (कादंबरी)
  • उःशाप (कादंबरी)
  • किनारे किनारे (कथासंग्रह)
  • जन्म मरणाचा फेरा (कथासंग्रह)
  • डायरीतील पानं (कादंबरी)
  • तळ्यात मळ्यात - भाग १, २ (कथासंग्रह)
  • पाऊसपाणी (निसर्गविषयक). 'पाऊस पाणी' याच नावाचा साहेबराव ठाणगॆ यांचा कवितासंग्रह आहे.
  • मनाची साक्ष (कथासंग्रह)
  • मनाचे खेळ(कथासंगर्ह)
  • ले ऑफ (कथासंग्रह)
  • संदर्भ (कथासंग्रह)
  • स्थलांतर (कादंबरी)
  • हृदयाची हाक (कथासंग्रह)