Jump to content

"कुद्रेमनी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: श्री बलभीम साहित्य संघ आणि कोलहापूर दक्षिण महाराष्ट्र साहित्य स...
(काही फरक नाही)

२१:१८, २२ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती

श्री बलभीम साहित्य संघ आणि कोलहापूर दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा या संस्थांतर्फे कुद्रेमनी येथे १३वे कुद्रेमनी साहित्य संमेलन २३ डिसेंबर २०१८ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष जयसिंगपूरचे निवृत्त प्राध्यापक मोहन पाटील होते.



पहा : साहित्य संमेलने