Jump to content

"अशोक समेळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मनोहर समेळ हे एक मराठी कादंबरीकार व नाटककार, नाट्यअभिनेते व नाट्...
(काही फरक नाही)

१८:०६, २१ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती

मनोहर समेळ हे एक मराठी कादंबरीकार व नाटककार, नाट्यअभिनेते व नाट्यदिग्दर्शक आहेत. त्यांनी आजवर (२०१८ साल) अठरा मराठी व्यावसायिक नाटके लिहिली आहेत. रंगमंचीय नाटकांखेरीज त्यांनी आकाशवाणीवरील कार्यक्रम, दूरदर्शन मालिका अशा विविध ठिकाणी लेखक-दिग्दर्शक-अभिनेता म्हणून काम केले आहे.

अशोक समेळ यांनी मराठी नाटकांशिवाय २३ गुजराथी नाटके, ९ प्रायोगिक नाटके, तसेच दूरदर्शन वरील मालिकांचे २००० पेक्षा जास्त भागांचे लेखनही केले आहे.

अशोक समेळ ह्यांनी ठाणे शहरात तेथील महापालिकेच्या साहाय्याने व महापौरांच्या मदतीने टेंभीनाका येथे प्रायोगिक चळवळ सुरू केली. या नाट्य-चळवळीमार्गे ठाण्यातील गोरगरीब व सर्वसाधारण थरातल्या विद्यार्थ्यांना ते विनामूल्य मार्गदर्शन करतात. या प्रायोगिक चळवळीतून त्यांनी सर्व ठाणेकरांना घेऊन “संन्यस्त ज्वालामुखी” हे ४० तासात सलग ११ प्रयोग करणारं विक्रमी नाटक सादर केले होते. हा विक्रम “लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” मध्ये नोदला गेला आहे.

अशोक समेळ यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या

  • मी अश्वत्थामा... चिरंजीव

अशोक समेळ यांची नाटके (१८ लेखन आणि १७ अभिनय)

  • अवघा रंग एकचि झाला (संगीत नाटक) - दिग्दर्शन
  • इथे ओशाळला मृत्यू (अभिनय)
  • कुसुम मनोहर लेले (लेखन)
  • जन्मदाता (दिग्दर्शन)
  • तो मी नव्हेच (अभिनय)
  • नटसम्राट (दिग्दर्शन)
  • मी मालक या देशाचा (अभिनय)
  • राजा रविवर्मा (दिग्दर्शन)
  • संन्यस्त ज्वालामुखी (निर्मिती)
  • १६हून अधिक दूरचित्रवाणी मालिका (अभिनय)

अशोक समेळ यांचे चित्रपट

अशोक समेळ यांना मिळालेले पुरस्कार (एकूण ३४हून अधिक)