"रमेश उदारे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: रमेश उदारे हे चित्रपटसृष्टीवर लिहिणारे एक मराठी लेखक आहेत. ==रमे... |
(काही फरक नाही)
|
११:०७, २० डिसेंबर २०१८ ची आवृत्ती
रमेश उदारे हे चित्रपटसृष्टीवर लिहिणारे एक मराठी लेखक आहेत.
==रमेश उदारे यांची पुस्तके
- आठवणींची पाऊलवाट (आत्मचरित्रवजा)
- ऋणानुबंध (अनुभवकथन)
- तो राजहंस एक (मधुसूदन कालेलकारांचे चरित्र, संपादित)
- नर्गिस (अनुवादित; मूळ इंग्रजी, लेखक राम औरंगाबादकर)
- फ... फजितीचा (अनुभवकथन)
- फिल्मी चक्कर
- लग्नकल्लोळ (कथासंग्रह)
- साहित्य सहवास