"र.वि. हेरवाडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: र.वि. हेरवाडकर हे इतिहासविषयक लिखाण करणारे मराठीतले लेखक होते. ==... |
(काही फरक नाही)
|
२०:५८, १६ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती
र.वि. हेरवाडकर हे इतिहासविषयक लिखाण करणारे मराठीतले लेखक होते.
र.वि. हेरवाडकर यांनी लिहिलेली/संपादित केलेली पुस्तके
- (मल्हार रामराव चिटणीस विरचित) थोरले शाहू महाराज यांचे चरित्र
- पाणिपतची बखर (रघुनाथ यादव विरचित)
- भाऊसाहेबांची बखर
- (कृष्णाजी अनंत सभासदविरचित) शिव - छत्रपतींचे चरित्र (सभासद बखर)
- (मल्हार रामराव चिटणीस विरचित) श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज आणि थोरले राजाराम महाराज यांची चरित्रे
- श्रीमंत भाऊसाहेबांची कैफियत
- श्रीशिव छत्रपतींचे सप्तप्रकरणात्मक चरित्र (मल्हार रामराव चिटणीस विरचित)