र.वि. हेरवाडकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डाॅ. रघुनाथ विनायक हेरवाडकर (जन्म : २५ सप्टेंबर १९१५; - २० जुलै १९९४) हे इतिहासविषयक लिखाण करणारे मराठीतले लेखक होते.


डाॅ.र.वि. हेरवाडकर
जन्म नाव रघुनाथ विनायक हेरवाडकर
जन्म २५ सप्टेंबर १९१५
मृत्यू २० जुलै १९९४
शिक्षण एम.ए., पीएच.डी.
साहित्य प्रकार बखर वाङ्मय, इतिहास
पत्नी निर्मला हेरवाडकर
अपत्ये शिरीन कुलकर्णी

र.वि. हेरवाडकर यांनी लिहिलेली/संपादित केलेली पुस्तके[संपादन]

  • (मल्हार रामराव चिटणीस विरचित) थोरले शाहू महाराज यांचे चरित्र
  • (रघुनाथ यादव विरचित) पाणिपतची बखर
  • (सोहनीकृत) पेशव्यांची बखर
  • भाऊसाहेबांची बखर
  • मराठी बखर
  • (कृष्णाजी अनंत सभासदविरचित) शिव - छत्रपतींचे चरित्र (सभासद बखर)
  • (मल्हार रामराव चिटणीस विरचित) श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज आणि थोरले राजाराम महाराज यांची चरित्रे
  • श्रीमंत भाऊसाहेबांची कैफियत
  • (मल्हार रामराव चिटणीस विरचित) श्रीशिव छत्रपतींचे सप्तप्रकरणात्मक चरित्र